• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Maharashtra Crime Times
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रक्तसाठ्याची नोंद करण्यास टाळाटाळ; सरकारी रक्तपेढ्यांकडूनच नियम धाब्यावर, दंड भरण्याकडेही दुर्लक्ष

त्यानंतर, या रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मागील दीड वर्षांपासून या रक्तपेढ्यांनी हा दंड भरण्याकडेही दुर्लक्ष केले आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 16, 2024
in मुंबई
0
रक्तपेढ्यांनी रुग्णांची सहा वर्षांत केली लूट
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये असलेल्या रक्ताच्या साठ्याची माहिती नागरिकांना उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारच्या ई-रक्तकोष व राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या संकेतस्थळावर रक्तसाठ्याची नोंदणी करणे रक्तपेढ्यांना बंधनकारक आहे. मात्र, या नियमाला मुंबईतील सरकारी रक्तपेढ्यांनीच वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. नियमाचे उल्लंघन केल्यानंतर राज्य रक्त संक्रमण परिषदेने केलेल्या दंडात्मक कारवाईलाही या रक्तपेढ्या जुमानत नसल्याचे निदर्शनास आले आहे. रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णाला रक्त सहज रक्त उपलब्ध व्हावे यासाठी कोणत्या रक्तपेढीमध्ये कोणत्या रक्ताचा साठा उपलब्ध आहे, याची माहिती रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना उपलब्ध व्हावी यासाठी केंद्र सरकारने ई-रक्तकोष हे संकेतस्थळ सुरू केले आहे. त्याचप्रमाणे, राज्य सरकारच्या राज्य रक्त संक्रमण परिषदेनेही त्यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध रक्ताच्या साठ्याची नाेंद करणे राज्यातील सर्व रक्तपेढ्यांना बंधनकारक केले आहे. मात्र, डिसेंबर २०२२ पासून आतापर्यंत मुंबईतील ५४ रक्तपेढ्यांपैकी ३१ रक्तपेढ्यांनी ही रक्तसाठ्याची नोंद करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयातील आणि राज्य सरकारच्या रुग्णालयातील रक्तपेढ्या आघाडीवर आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या सात व राज्य सरकारच्या अंतर्गत असलेल्या पाच आणि केंद्र सरकारच्या रुग्णालयातील एक अशा १३ रक्तपेढ्यांनी रक्तसाठ्याची नोंदणी करण्याकडे दुर्लक्ष केले असल्याचे माहिती अधिकारी कार्यकर्ते चेतन कोठारी यांनी मागवलेल्या माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.

त्यानंतर, या रक्तपेढ्यांवर राज्य रक्त संक्रमण परिषदेकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, मागील दीड वर्षांपासून या रक्तपेढ्यांनी हा दंड भरण्याकडेही दुर्लक्ष केले आहे. दंड आकारण्यात आलेल्या रक्तपेढ्यांना वारंवार नोटीस पाठविण्यात येत आहे. मात्र, त्यांच्याकडून दंड भरण्यासंदर्भात काहीही प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेतील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. मुंबईतील ३१ रक्तपेढ्यांनी नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी राज्य रक्त संक्रमण परिषदेने कारवाई करून रक्तपेढ्यांना दंड ठोठावला आहे. सर्व रक्तपेढ्यांवर ठोठवलेल्या दंडाची रक्कम ही १ लाख २७ हजार इतकी आहे. यामध्ये सरकारी रुग्णालयातील रक्तपेढ्यांवरील दंडाची रक्कमच ७६ हजार रुपये इतकी आहे.

Previous Post

विधानसभेसाठी काँग्रेसचे पिंपरी-चिंचवडमध्ये २२ जण इच्छुक

Next Post

पनवेल सायबर सेलने १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला केली अटक 

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post
पुण्यातील सॉफ्टवेअर इंजिनीअरला ओटीपी प्रकरणात अटक

पनवेल सायबर सेलने १४ लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आरोपीला केली अटक 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
Maharashtra Crime Times

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (36)
  • अहिल्यानगर (1)
  • कृषी (2)
  • कोकण (4)
  • कोल्हापूर (8)
  • गुन्हेगारी (521)
  • गॅलरी (3)
  • जालना (1)
  • ठाणे (303)
  • नवी मुंबई (125)
  • नागपूर (25)
  • नाशिक (20)
  • पालघर (15)
  • पालघर (12)
  • पुणे (569)
  • पुणे जिल्हा (14)
  • महाराष्ट्र (356)
  • मुंबई (1,754)
  • रत्नागिरी (14)
  • राजकीय (56)
  • रायगड (17)
  • राष्ट्रीय (85)
  • विशेष लेख (62)
  • सांगली (3)
  • सातारा (5)
  • सिंधुदुर्ग (4)
  • सोलापूर (1)
  • स्पोर्ट्स (112)

Follow Us

Recent News

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
  • Trending
  • Comments
  • Latest
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023
छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023
प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024
कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये  ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0
उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0
टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

पुण्यात १७ वर्षाच्या तरुणावर कोयत्याने हल्ला; एका वर्षांपूर्वीच्या वादाचा घेतला बदला

May 12, 2025
महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

महाराष्ट्र शिक्षण मंडळातर्फे मोठी घोषणा; उद्या दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येणार

May 12, 2025
भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

भारत-पाकिस्तान युद्ध सुरू असताना सोशल मीडियावर देशाविरोधात पोस्ट केल्याप्रकरणी २० वर्षीय तरूणाला अटक

May 12, 2025
बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

बेस्ट प्रवासी भाड्यात दुपटीने वाढ झाल्यामुळे बेस्टच्या प्रवासी संख्येत घट

May 12, 2025
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION