• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

घारापुरी बेटावरील रहस्यांचा शोध; पुरातत्त्व विभागाने सुरू केले उत्खनन

admin by admin
November 17, 2025
in रायगड
0
घारापुरी बेटावरील रहस्यांचा शोध; पुरातत्त्व विभागाने सुरू केले उत्खनन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : ऐतिहासिक घारापुरी बेटावरील शेतबंदर आणि मोरा बंदर परिसरात संशोधनादरम्यान काही पुरातन वस्तू आढळल्याने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाकडून अधिक सर्वेक्षणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. या सर्वेक्षणातून आणि खोदकामातून ऐतिहासिक घारापुरी बेटावरील इतिहासावर आणखी प्रकाश पडण्यास मदत होईल, असा विश्वास भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या पुरातन बेटावर विविध ठिकाणी करण्यात आलेल्या खोदकामात दळणकांड करण्यासाठी वापरात येणारी पुरातन काळातील जाते, मडकी, भव्य शिवलिंग, विविध पुरातन वस्तूंचे भग्न अवशेष अनेकदा सापडले आहेत.

काही दिवसांपूर्वी भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेतबंदर गावातील स्मशानभूमी ते सीता गुंफा या एक हजार मीटर लांबीच्या परिसरात केलेल्या सर्वेक्षणात विविध पुरातन वस्तू आढळून आल्या. तसेच मोरा बंदर येथील डोंगराच्या पायथ्याशी व समुद्राला मिळणाऱ्या ओढे, नाले यांच्यामध्ये सोने, चांदी व इतर धातूंच्या मुद्रा, नाणीही आढळून येतात. त्यामुळे या दोन्ही ठिकाणी आणखी उत्खनन करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी या ठिकाणी खोदकाम करून शोध घेतला जाणार आहे. यासाठी ४ ते ६ महिने सुमारे ७० मजूर खोदकाम करणार आहेत. काळ्या पाषाणात कोरलेल्या या लेण्या जगप्रसिद्ध आहेत. त्या पाहण्यासाठी जगभरातील पर्यटक घारापुरी येथे येतात. या निसर्गरम्य ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना या उत्खननामुळे लाभ होणार आहे. एलिफंटा बेट चार किमी चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहे. यामध्ये सर्वाधिक क्षेत्र वन विभागाच्या अखत्यारित येतो. पुरातत्त्व, नौदल, बंदर विभाग आणि स्थानिक शेतकऱ्यांच्या मालकीचेही क्षेत्र आहे. सिडकोकडून राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम होणार आहे. त्यानंतर पर्यटन, पर्यटकांसाठी विकास मॉडेल व आर्थिक मॉडेलिंगसाठी सल्लागार सेवा नियुक्ती करण्यात येणार आहे. शेतबंदर गाव, मोरा बंदर या दोन्ही ठिकाणी आणखी उत्खनन करण्याचा निर्णय भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी घेतला आहे. यासाठी या ठिकाणी खोदकाम करून शोध घेतला जाणार आहे. यासाठी ४ ते ६ महिने सुमारे ७० मजूर खोदकाम करणार आहेत.

Previous Post

मुंबईत CNG पुरवठा ठप्प! रिक्षा, टॅक्सी आणि कॅबची वाहतूक होणार बंद?

Next Post

तब्बल ११ वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र!

admin

admin

Next Post
तब्बल ११ वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र!

तब्बल ११ वर्षांनंतर ठाकरे बंधू बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी एकत्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (46)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,043)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (447)
  • नवी मुंबई (203)
  • नागपूर (93)
  • नाशिक (65)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (939)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,353)
  • मुंबई (3,067)
  • रत्नागिरी (41)
  • राजकीय (239)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (406)
  • वसई-विरार (18)
  • विशेष लेख (620)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (192)

Follow Us

Recent News

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

मुंबई जल मेट्रोकडे पहिले पाऊल; पहिली इलेक्ट्रिक हायड्रोफॉईल फेरी मुंबईत दाखल

May 30, 2026
प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

प्रलंबित मागण्यांवरून RTO कर्मचाऱ्यांचा संपाचा इशारा; १६ जूनपासून बेमुदत आंदोलनाची चेतावणी!

May 30, 2026
परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

परळमध्ये एनसीएमसी कार्ड नोंदणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद; ७० ज्येष्ठ नागरिक लाभार्थी

May 30, 2026
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम! IPL मध्ये सर्वात वेगवान १००० धावा पूर्ण; ऑरेंज कॅपवरही कोरले नाव

May 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION