• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती

देवेन भारती मुंबईचे पहिले विशेष पोलीस आयुक्त; सह आयुक्तांवर 'लक्ष' ठेवण्याची जबाबदारी

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 4, 2023
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबईः आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. देवेन भारती यांची नेमणूक झालेले विशेष पोलीस आयुक्त हे पद नव्याने निर्मित करण्यात आलं आहे. देवेन भारती हे फडणवीस यांच्या जवळचे अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यामुळेच त्यांच्याकडे मुंबईच्या विशेष पोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

देवेन भारती हे १९९४ बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. जेव्हा राज्यात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, तेव्हा ते सर्वात पॉवरफूल अधिकारी असल्याचं सांगितलं जात आहे. देवेन भारती हे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मुंबई पोलीस दलात सहआयुक्त (कायदा आणि सुव्यवस्था) आणि एटीएस प्रमुखपदी अशा महत्त्वाच्याच पदांवर कार्यरत होते. परंतु ठाकरे सरकारमध्येही ३ सप्टेंबर २०२० ला देवेन भारती यांची एटीएसच्या प्रमुखपदावरून बदली करण्यात आली होती. मात्र, त्यांना नवीन पोस्टिंग न दिल्याने ते त्याच पदावरती ९ ऑक्टोबरपर्यंत सव्वा महिने कार्यरत होते. अखेर सव्वा महिन्यांनंतर त्यांची केलेली बदली प्रत्यक्षात अप्पर पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळावर करण्यात आली.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी शिंदे-फडणवीस सरकारनं आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्याही केल्या होत्या. मुंबई पोलीस आयुक्त अखत्यारीतील पाचही सहपोलीस आयुक्तांच्या बदल्या करीत तेथे नवीन अधिकार्‍यांना नेमण्यात आले होते. या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांचा गृहखात्यावर एकहाती कंट्रोल असल्याचे दाखवून दिले होते. मागील काही दिवसांमध्ये सातत्याने बदल्या करीत फडणवीस यांनी पोलीस दलात भाकरी फिरवली होती. मुंबई पोलीस दलात ५ आयपीएस अधिकार्‍यांच्या नियुक्त्या महत्त्वाच्या मानल्या जात होत्या.

मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था शाखेचे सहपोलीस आयुक्त म्हणून आयपीएस अधिकारी सत्यनारायण चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली होती. तसेच आयपीएस अधिकारी निशिथ मिश्रा यांना आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहपोलीस आयुक्त करण्यात आली होती. प्रशासन विभागात सहपोलीस आयुक्त एस. जयकुमार यांची वर्णी लावण्यात आली असून वाहतूक विभागाचे सहपोलीस आयुक्त म्हणून प्रवीण पडवळ यांची निवड केली होती. तसेच आयपीएस अधिकारी लखमी गौतम यांच्याकडे गुन्हे शाखेच्या सहपोलीस आयुक्तपदाचा पदभार सोपवण्यात आला होता. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मर्जीतील पाचही आयपीएस अधिकार्‍यांना मुंबईच्या महत्त्वाच्या विभागात नियुक्ती देऊन पोलीस दलावर आपला अंकुश कायम ठेवला होता. आता देवेन भारती यांच्यासाठी नवीन पदाची निर्मिती करून देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील पूर्ण पोलीस दल आणि गृह खात्यावर एकहाती कंट्रोल मिळवला आहे.

Previous Post

विवस्त्र अवस्थेत महिलेचा मृतदेह, डोक्यात दगड घालून केली निर्घुण हत्या

Next Post

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

बातम्यांबरोबरच राज्याच्या शाश्वत विकासातही पत्रकारांचे महत्त्वपूर्ण योगदान - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION