• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुणे जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय; ‘त्या’ प्रकरणातील मनोज जरांगे पाटील यांचे अटक वॉरंट रद्द

न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी प्रत्येकाने टाळावी अशी समज न्यायालयाने मनोज जरांगे पाटील यांना दिली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 2, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुण्यातील धनंजय घोरपडे या नाट्यनिर्मात्याची मनोज जरांगे पाटील यांच्यासह दोघांनी आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी मनोज जरांगे पाटील यांना दोनवेळा कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स पुणे जिल्हा सत्र न्यायालयाने बजावले होते. पण मनोज जरांगे पाटील हे आंदोलन आणि वैद्यकीय कारणास्तव कोर्टात हजर राहू शकले नव्हते. त्यामुळे कोर्टाने मनोज जरांगे यांच्यासह अन्य दोघांवर अजामीनपात्र वॉरंट जारी केले. त्यानंतर आज मनोज जरांगे पाटील हे पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर झाले. यावेळी आरोपीचे वकील आणि फिर्यादी यांच्या वकीलामध्ये जवळपास तासभर युक्तिवाद झाला. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांचा तीन हजार रुपयांच्या बॉन्डवर अटक वॉरंट रद्द करत पुढील सुनावणी ३ सप्टेंबर रोजी होणार असल्याचं न्यायाधीश एस.बिराजदार यांनी सांगितलं.

संभाजीनगर येथील हॉस्पिटलमध्ये जरांगे पाटील हे उपचार घेत असून डॉक्टरांनी त्यांना मूत्रपिंड संबंधी आजार असल्याचं सांगितले आहे, त्याबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देखील देण्यात आले आहे. या कारणास्तव न्यायालयाचा अटक वॉरंटचा आदेश रद्द करण्यात यावा अशी विनंती जरांगे पाटील यांच्या वकिलांनी केली. दरम्यान मनोज जरांगे यांनी समाजमाध्यमांद्वारे कोर्टाच्या बाबत आक्षेपार्ह विधान केल्याची बाब फिर्यादीच्या वकिलांनी न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची आणि न्यायालयाचा अवमान होईल अशी टिप्पणी प्रत्येकाने टाळावी, त्यामुळे अवास्तव कारवाईस म्हणजे न्यायालयाच्या अवमान कारवाईस सामोरे जाण्याची वेळ येणार नाही अशा शब्दात न्यायाधीश एस.बिराजदार यांनी मनोज जरांगे पाटील यांना समज दिली.

Previous Post

गणेशोत्सव मंडळांना बेस्ट वाचवण्यासाठी साद

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीत देवीचापाडा येथील महिलेची चार लाखांची फसवणूक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

लग्नाचे आमिष दाखवून डोंबिवलीत देवीचापाडा येथील महिलेची चार लाखांची फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION