• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील डॅनी गँगची धिंड; जिथे दहशत माजवली, तिथेच पोलिसांनी जिरवली

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 6, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कोयत्याच्या सहाय्याने कॉलेज परिसरात दहशत निर्माण करू पाहणार्‍या डॅनी टोळीला पोलिसांनी खाक्या दाखवून कॉलेज परिसरातच धिंड काढली. एकाप्रकारे उदयनोमुख भाईंना पोलिसांनी इशाराच दिला आहे. कुणाल कानगुडे आणि ओंकार ननवरे उर्फ डॅनी या दोघांचा गेल्या काही दिवसांपूर्वी वाद झाला होता. त्यातूनच कुणाल याने डॅनीला कोयता दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, हा सर्व प्रकार कर्वे रस्त्यावरील एका नामांकित कॉलेजमध्ये घडला होता. याबाबतचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी सुरुवातीला कोयता फिरविणार्‍या कुणाल कानगुडे (वय.१९) याला अटक केली. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत डॅनी याने आपली टोळी सक्रिय केल्याची माहिती मिळाली. दरम्यान त्याचा शोध घेत असताना, शिवाजीनगर आणि डेक्कन पोलिसांना ते दरोड्याच्या तयारीत असताना नदीपात्रात मिळून आले.  गौतम उर्फ लखन अंबादास बनसोडे (वय-२९, रा. राजेंद्रनगर), राम विलास लोखंडे (वय-२३,रा.नवी पेठ), सुनिल बाबासाहेब कांबळे (वय-२०,रा.शिवाजीनगर), अश्रू खंडु गवळी (वय-१९,रा.दांडेकर पुल), रोहन किरण गायकवाड (वय-१९, रा.शिवाजीनगर), रोहित चांदा कांबळे (वय-१९, रा.शिवाजीनगर), किरण सिताप्पा खेत्री (वय-२०, रा.कात्रज), ओंकार उर्फ डॅनी बाळु ननावरे (वय-२१, रा.राजेंद्रनगर), शाम विलास लोखंडे (वय-२०, रा.नवी पेठ) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

अटक करण्यात आलेले आरोपी हे दरोडा टाकण्याचे प्रयत्नात असताना पोलिसांनी अटक केल्याची माहिती दिली आहे. डेक्कन पोलिसांना पेट्रोलिंग दरम्यान जंगली महाराज रस्त्यावर संभाजी उद्यानाचे गामील मुठा नदीपात्रात नऊ ते दहा जण दारु पित बसले असून त्यांच्याजवळ कोयत्यासह घातक शस्त्र असून ते साई पेट्रोल पंप येथे दरोडा टाकण्याचा कट रचत असल्याचं आढळून आलं. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून नऊ आरोपींना अटक केली. त्यांच्याकडे कोयता, स्टील रॉड, मिरचीपुड, नायलॉन दोरी, मास्क, चाकु असे शस्त्र मिळून आले आहे. याबाबत डेक्कन पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल्ल, सहाय्यक पोलीस आयुक्त वसंत कुवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विपीन हसबनीस, पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक एस अहिवळे, पोलीस उपनिरीक्षक मीरा कवटीकवार यांनी केली आहे.
कॉलेजधील तरुणीवर भरदिवसा सदाशिव पेठेत झालेल्या खूनी हल्यानंतर पोलिसांनी गुन्हेगारी टोळकी, रोडरोमियो यांच्याविरुद्ध धडक मोहिम हाती घेतली आहे. पोलीस आयुक्त रितेशकुमार, सह. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक हे स्वतः प्रत्येक घटनेवर लक्ष ठेवून आहेत. डेक्कन आणि शिवाजीनगर पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेमुळे डॅनी टोळी गजाआड झाली. त्याबद्दल प्रभारी अधिकारी आणि त्यांच्या स्टाफचे आयुक्तालयात दोघांनी पुष्पगुच्छ देऊन कौतूक केले.

Previous Post

दोन जणांवर जबरी लुटीचा गुन्हा दाखल; तरुणीच्या प्रसंगावधानामुळे साखळीचोर जेरबंद

Next Post

पुण्यात कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस; जुने दागिने बदलायला गेली अन् महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पुण्यात कोट्यवधींच्या फसवणुकीचे प्रकरण उघडकीस; जुने दागिने बदलायला गेली अन् महिलेच्या पायाखालची वाळूच सरकली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION