• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबईत दोन महिलांकडून सायबर चोरांनी लाखो उकळले, अमली पदार्थाचा धाक दाखवून लूट

दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच, मुंबईत सायबर चोरांनी लाखो रुपये उकळून फसवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 21, 2023
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सायबर चोर फसवणुकीची नवनवीन पद्धती शोधत असतात. पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असल्याचे सांगून गुन्ह्यामध्ये अडकविण्याची भीती दाखवत आर्थिक लूट केली जात आहे. वाकोला येथील एका महिला बँक कर्मचाऱ्याला अशाच प्रकारे जाळ्यात अडकवून तिच्याकडून चार लाख रुपये उकळण्यात आले. तर खार येथील तरुणीकडून पोलिस कारवाई टाळण्यासाठी सुमारे अडीच लाख रुपये घेण्यात आले. ही फसवणूक असल्याचे लक्षात आल्यानंतर दोघींनी पोलिसांत धाव घेतली आहे. वाकोला येथील ज्योती (बदललेले नाव) या एका खासगी बँकेत उच्चपदावर कार्यरत आहेत. त्याच्या मोबाइलवर एका व्यक्तीने फोन केला आणि आपण तैवान येथे पाठविलेले पार्सल त्यामध्ये ड्रग्ज असल्याने परत आल्याचे सांगितले. यावर ज्योती हिने आपण कोणतेही पार्सल तैवानला पाठविले नसल्याचे सांगितले. त्यावर आपल्या नावानेच बुकिंग करण्यात आली असून तुम्ही याबाबत सायबर अधिकाऱ्यांसोबत बोला, असे सांगून त्याने एका महिलेला फोन जोडून दिला. या महिलेने आपल्या नावावर मनी लॉन्डरिंगचा गुन्हा असल्याचे सांगितले. हा गुन्हा रद्द करायचा असेल तर उपायुक्तांची परवानगी आवश्यक आहे, असे सांगून स्वामी यांचा क्रमांक दिला. स्वामी नावाच्या व्यक्तीनेही ज्योती यांना या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी दंड म्हणून काही रक्कम पाठवावी लागेल, असे सांगितले. त्यानंतर ज्योती हिने टप्याटप्याने सुमारे चार लाख रुपये दिलेल्या बँक खात्यावर पाठविले. त्यानंतरही पैशाची मागणी सुरूच राहिल्याने फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले.

खारमधील गृहिणी असलेल्या वीणा यांनाही असाच फोन आला आणि त्यांनी तुमच्या नावाचे पार्सल परदेशातून आले असल्याचे विमानतळावरील अधिकाऱ्याचा बनाव करत सांगितले. यामध्ये काही पासपोर्ट, अमली पदार्थ आणि महागड्या वस्तू असल्याचे सांगण्यात आले. कोणतेच पार्सल पाठविले नसल्याने वीणा बुचकळ्यात पडल्या आणि तितक्याच घाबरल्या. त्यानंतर या बनावट अधिकाऱ्याने इतरांचा क्रमांक देऊन संपर्क करण्यास सांगितले. संबंधित अधिकाऱ्याने पोलिस असल्याचे ओळखपत्र पाठवून वीणा यांना गुन्ह्यात अडकविण्याची भीती दाखविण्यास सुरुवात केली. यामुळे तणावाखाली आलेल्या वीणा यांनी प्रकरण मिटविण्यासाठी दोन लाख ६२ हजार रुपये पाठविले. मात्र ज्यावेळी समोरून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत तक्रार केली.

Previous Post

भारताने जसप्रीत बुमराहच्या नेतृत्त्वाखाली जिंकली पहिली मालिका, ३३ धावांनी विजय मिळवत २-० ने अभेद्य आघाडी

Next Post

पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून लोणावळ्यात ऐवज लुटणारा आरोपी जेरबंद!

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पर्यटकांच्या गाड्यांच्या काचा फोडून लोणावळ्यात ऐवज लुटणारा आरोपी जेरबंद!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

May 2, 2026
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,034)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (917)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,252)
  • मुंबई (3,004)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

दिल्लीत दरवळला ‘कोकण हापूस’चा सुगंध; आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद

May 2, 2026
मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम

May 2, 2026
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली! बारावीचा निकाल आज दुपारी १ वाजता; असा तपासा आपला निकाल

May 2, 2026
आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

आयसीएसई-आयएससी निकाल जाहीर; दोन्ही परीक्षांत मुलींची बाजी कायम!

April 30, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION