• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंबई विमानतळावर सीमाशुल्क विभागाची कारवाई, ३४.२० कोटींच्या गांजासह ५ आरोपी ताब्यात

admin by admin
October 9, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (CSMIA) मुंबई सीमाशुल्क विभाग (झोन-III) च्या अधिकार्‍यांनी सलग कारवाई करत तब्बल ३४.२० कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे. वेगवेगळ्या तीन प्रकरणांत एकूण पाच प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाच्या माहितीनुसार, ६ ते ७ ऑक्टोबर दरम्यान मिळालेल्या विशिष्ट गुप्त माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. सध्या हे पाचही आरोपी सीमा शुल्क विभागाचा ताब्यात असून त्यांची चौकशी करत आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, फुकेतहून QP 619 या विमानाने आलेल्या एका प्रवाशाच्या बॅगेतून ६.३७७ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. या मालाची अंदाजे किंमत ६.३७७ कोटी आहे.

दुसरी कारवाई : बँकॉकहून 6E 1060 या विमानाने आलेल्या एका प्रवाशाकडून १७.८६२ किलो गांजा सापडला. या मालाची किंमत १७.८६२ कोटी एवढी आहे.

तिसरी कारवाई : फुकेतहून 6E 1090 या विमानाने आलेल्या तिघा प्रवाशांकडून ९.९६८ किलो गांजा जप्त झाला. या मालाची किंमत ९.९६८ कोटी आहे.


सर्व प्रकरणांमध्ये हायड्रोपोनिक गांजा प्रवाशांच्या चेक-इन ट्रॉली बॅगेमध्ये लपवून ठेवण्यात आला होता. सीमाशुल्क अधिकार्‍यांनी सर्व प्रवाशांना अटक करून मादक द्रव्ये आणि मन:प्रभावी पदार्थ कायदा, १९८५ (NDPS Act) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. सीमाशुल्क विभागाच्या या कारवाईमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर हायड्रोपोनिक गांजाच्या तस्करीला मोठा धक्का बसला असून पुढील तपास सुरू आहे.

Previous Post

विरारमध्ये महानगरपालिका उभारणार ‘बर्ड पार्क’, शहरवासियांना पाहता येणार विविध प्रजातीचे पक्षी

Next Post

विषारी कफ सिरप कंपनीचा मालक रंगनाथन गोविंदन याला अटक; २३ निष्पाप मुलांचा बळी

admin

admin

Next Post

विषारी कफ सिरप कंपनीचा मालक रंगनाथन गोविंदन याला अटक; २३ निष्पाप मुलांचा बळी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION