• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

फलटणमधील डाॅक्टर तरुणीला न्याय देता येत नसेल तर फडणवीसांनी राजीनामा द्या, काँग्रेसची मागणी

admin by admin
October 29, 2025
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील महिला डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी ठाण्यात युवक काँग्रेसतर्फे हातात मेणबत्ती घेऊन निषेध आंदोलन करण्यात आले. ठाणे तलावपाळी येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर हे आंदोलन ठाणे शहर जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष आशिष गिरी यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

यावेळी आशिष गिरी म्हणाले, डॉ. संपदा मुंडे या फलटण येथील सरकारी रुग्णालयात कार्यरत होत्या. त्यांच्यावर एका उपनिरीक्षकाकडून अलैंगिक अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. या अन्यायामुळे त्यांनी आत्महत्या केली, ही घटना अतिशय दुर्दैवी आणि संतापजनक आहे. अशा प्रकरणांमुळे राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.” गिरी पुढे म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्री पदाचा एवढा मोह का? राज्यात दिवसाढवळ्या गुन्हे घडत आहेत, महिलांची सुरक्षा धोक्यात आली आहे, तरीही सरकारकडून ठोस कारवाई होत नाही. आज आमची आणि संपूर्ण महाराष्ट्राची मागणी आहे की, जे आरोपी आहेत त्यांच्यावर निष्पक्ष कारवाई व्हावी. कठोरातील कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्या डॉक्टर महिलेला न्याय मिळायला हवा. राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना जर जबाबदारी पार पाडता येत नसेल, तर त्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा. तसेच दुसरा गृहमंत्री करावा जे खात्यामध्ये २४ तास कार्यरत राहू शकतील. जर फडणवीस यांनी राजीनामा नाही दिला किंवा त्या महिलेला न्याय नाही मिळाला. तर श्रीलंका आणि नेपाळप्रमाणे आता भारतातही लोकांचा संयम सुटेल. कारण जनता ही त्रासलेली आहे. त्यामुळे अशी घटना भारतामध्ये देखील होईल असा इशाराही त्यांनी दिला.

Previous Post

काँग्रेस आक्रमक: मेट्रो ३ मार्गिकेतील मेट्रो स्थानकांची नावे तात्काळ बदलण्याची मागणी

Next Post

कर्णधार रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

admin

admin

Next Post

कर्णधार रोहित शर्मा सोडणार मुंबई इंडियन्सची साथ?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,187)
  • मुंबई (3,577)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION