• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण पालघर

तात्पुरते स्थलांतरित विरार पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन

admin by admin
June 16, 2025
in पालघर, महाराष्ट्र, विशेष लेख
0
तात्पुरते स्थलांतरित विरार पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे आयुक्तांच्या हस्ते उदघाटन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

विरार : विरार पोलीस ठाण्याचे तात्पुरता स्वरूपात स्थलांतरण करण्यात आले. या तात्पुरता स्वरूपात उभारण्यात आलेल्या पोलीस ठाण्याचे शुक्रवारी पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे पुढील कारभार आता नव्याने तयार करण्यात आलेल्या पोलीस ठाण्यातून चालणार आहे. यापूर्वी महापालिकेच्या जुन्या मुख्यालयाच्या समोर विरार पोलीस ठाणे होते. मात्र विरार पोलीस ठाण्याची इमारत अनेक वर्ष जुनी झाल्याने धोकादायक बनली होती. तर दुसरीकडे पावसाळ्यात या इमारतीला ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत होता. तर जागा ही अपुरी असल्याने कामकाजात अडचणी येत होत्या. त्यामुळे नवीन पोलीस ठाण्याची इमारत तयार करण्याची गरज निर्माण झाली होती. त्याच पार्श्वभूमीवर आता जुन्या विरार पोलीस ठाण्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. यासाठी या पोलीस ठाण्याचे तात्पुरता स्वरूपात स्थलांतर केले आहे.विरार पोलिसांनी विरार पूर्वेच्या अंबामाता मंदिराजवळ विविध सोयीसुविधांयुक्त असे पोलीस ठाणे तयार करण्यात आले आहे. हे पोलीस ठाणे पोलीस वेल्फेअर फंडातून केले असून अवघ्या दोन ते तीन महिन्यात हे काम पूर्ण केले असून यासाठी १२ लाख इतका निधी खर्च करण्यात आला आहे.

यामध्ये महिला कक्ष, पोलीस निरीक्षण गुन्हे कक्ष, पोलीस निरीक्षक प्रशासन, गुन्हे प्रकटीकरण कक्ष, सी सी टी एन एक्स क्राइम ब्रांच कक्ष, अर्थशाखा प्रतिबंधक कक्ष, रायटर कक्ष, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ठाणे अंमलदार कक्ष, अशा विविध स्वरूपाचे उत्तम कक्ष नागरिकांच्या सेवेसाठी तयार आले आहे. या पोलीस ठाण्याचे उदघाटन शुक्रवारी (१३ जून) मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांच्या हस्ते पार पडले. यावेळी परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त जयंत बजबळे, सहायक पोलीस आयुक्त विजय लगारे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक लालू तुरे, विशाल वळवी, विजय पाटील, दिलीप घुगे, प्रकाश कावळे, हरीलाल जाधव व अन्य पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जुन्या पोलीस ठाण्याच्या ठिकाणी जागा अपुरी होती. तेव्हा तिथे नवीन इमारत तयार केली जाणार आहे. त्याचे काम पूर्ण होईपर्यंत या ठिकाणी पोलीस ठाण्याचा कारभार चालविला जाईल. जेव्हा नवीन इमारत पूर्ण होईल तेव्हा तात्पुरता स्थलांतर केलेल्या जागी सहायक पोलीस आयुक्त कार्यालय तयार केले जाईल असे पोलीस आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले आहे. याशिवाय आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रातील अन्य पोलीस ठाणे ही सुसज्ज बनविण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले.

Previous Post

पाण्यात बुडालेल्या व्यक्तीच्या शोधासाठी अग्निशमन दलात आधुनिक यंत्र

Next Post

वसई विरार भागात ६९ प्राथमिक तर २८ माध्यमिक स्वरूपाच्या अनधिकृत शाळा

admin

admin

Next Post
वसई विरार भागात  ६९ प्राथमिक तर २८ माध्यमिक स्वरूपाच्या अनधिकृत शाळा

वसई विरार भागात ६९ प्राथमिक तर २८ माध्यमिक स्वरूपाच्या अनधिकृत शाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (954)
  • पुणे जिल्हा (199)
  • महाराष्ट्र (1,419)
  • मुंबई (3,107)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (243)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (419)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

नाशिकमध्ये रेशनचा खोळंबा; १५ जूननंतर धान्य मिळणार की नाही?

June 11, 2026
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे हायअलर्टवर! सुरक्षेसाठी २४ तास ‘विशेष’ सुरक्षा व्यवस्था तैनात

June 11, 2026
मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

मेट्रो ३ प्रवाशांचे टेन्शन अखेर मिटले! आरे–आचार्य अत्रे चौक मार्गावर मोबाईल नेटवर्क सुरू

June 11, 2026
मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

मेट्रो-रेल्वे स्थानकांना थेट जोडणी; बेस्टच्या ताफ्यात येणार १,५०० नवीन मिडी ई-एसी बसेस!

June 11, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION