• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५१ कोटी ९४ लाखांचे कोकेन जप्त, एका परदेशी नागरिकाला अटक

admin by admin
June 3, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाने मोठी कारवाई करत सुमारे ५१ कोटी ९४ लाख रुपयांचे कोकेन जप्त केले आहे. या प्रकरणात एका परदेशी नागरिकाला अटक करण्यात आली असून, ही यंदाच्या वर्षातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

हवाई गुप्तचर विभागाला एका परदेशी व्यक्तीकडून ड्रगची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर आज विमानतळावर सापळा रचून संशयित परदेशी नागरिकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडील साहित्याची झडती घेतली असता, चार बॉक्समधून, कमरेच्या पट्ट्यात आणि शर्टच्या कॉलरमध्ये लपवलेली पांढऱ्या रंगाची पावडर सापडली. सदर पावडरची तपासणी केली असता ती कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या कोकेनची बाजारमूल्य ५१ कोटी ९४ लाख रुपये इतकी आहे. या घटनेनंतर मुंबई विमानतळावर ड्रग तस्करी रोखण्यासाठी सुरक्षेचे उपाय आणखी कठोर करण्यात आले असून, संबंधित प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. परदेशी नागरिकाकडून सापडलेले अंमली पदार्थ जप्त करत त्याला अटक कऱण्यात आली असून त्याच्याविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायदा, १९८५ (एनडीपीएस कायदा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आरोपी एका आंतरराष्ट्रीय टोळीसाठी आरोपी एका आंतराष्ट्रीय टोळीसाठी काम करत होता. त्याची चौकशी सुरू असून त्याच्यासोबत आणखी कुणी होते का, याचाही तपास केला जात आहे. या कामासाठी त्याला पैसेही मिळणार होते पण त्यापूर्वीच त्याला अटक करण्यात आली. विमान प्रवासाचा खर्च आणि इतर खर्च मुख्य आरोपींकडून करण्यात आल्याचे त्याने चौंकशीत मान्य केलं आहे. याप्रकरणी सीमाशुल्क विभागातील अधिकारी अधिक तपास करीत आहे.

Previous Post

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना भूखंड वाटपपत्र प्रदान

Next Post

प्रशासनाकडून आवाहन: नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे; ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी ..

admin

admin

Next Post

प्रशासनाकडून आवाहन: नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे; ‘या’ जिल्ह्यात रेड अलर्ट जारी ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,141)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (86)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,167)
  • मुंबई (3,566)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (68)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (212)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION