• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

शहरव्यापी विशेष पुनर्वसन प्रकल्प : शहरातील सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी महानगरपालिकेचा विशेष प्रकल्प

admin by admin
January 31, 2026
in पुणे, महाराष्ट्र
0
शहरव्यापी विशेष पुनर्वसन प्रकल्प : शहरातील सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांच्या पुनर्वसनासाठी महानगरपालिकेचा विशेष प्रकल्प
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : रस्त्यावर काम करणारे आणि भीक मागणाऱ्या मुलांसाठी पुणे महापालिका सर्वसमावेशक प्रकल्प राबविणार आहे. या मुलांचे शिक्षण आणि आरोग्य या विषयावर या प्रकल्पात काम केले जाईल. पुणे शहरातील प्रमुख चौक आणि सिग्नल परिसरात लहान मुले फुगे, रुमाल, पेन, विविध प्रकारची खेळणी आदी विक्री करतात. तर काही भीक मागतात असे चित्र आढळून येत आहे. या मुलांना मुख्य प्रवाहात आणणे, त्यांचे शिक्षण आणि आरोग्य याविषयावर काम करण्यासाठी महापालिकेचा समाज विकास विभाग हा प्रकल्प राबविणार आहे.

रस्त्यावर साहित्य विक्री करणाऱ्या लहान हातात कामाऐवजी शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यात येणार असल्याची माहिती महापालिकेच्या समाज विकास विभागाकडून देण्यात आली आहे. शहरातील सिग्नल, चौक व गर्दीच्या ठिकाणी आढळणाऱ्या मुलांचे सविस्तर सर्वेक्षण करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष पाहणीद्वारे मुलांची ओळख, त्यांची पार्श्वभूमी व परिस्थिती समजून घेतली जाणार आहे, त्यामागे असलेले दबाव, शोषण व असुरक्षिततेवर नियंत्रण आणण्यावर भर दिला जाणार आहे. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून नोंदणी करून त्यांच्या शैक्षणिक पातळीप्रमाणे शाळेत प्रवेश दिला जाणार आहे. कधीच शाळेत न गेलेली तसेच शिक्षण अर्धवट सोडलेली मुले यांच्यासाठी विशेष शिक्षण योजना राबविण्यात येणार असून, त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घेतली जाणार आहे. या मुलांच्या शिक्षणासोबतच आरोग्याच्या बाबतीतही ठोस उपाययोजना करण्यात येणार असून, या मुलांची नियमित आरोग्य तपासणी, उपचार, लसीकरण व पोषणविषयक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आजारमुक्त आणि सुरक्षित बालपण देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. तसेच, महापालिक’ घरट’ प्रकल्पाशी या मुलांना जोडून सुरक्षित निवारा, मार्गदर्शन आणि पुनर्वसनाची व्यवस्था केली जाणार आहे. तात्पुरत्या मदतीऐवजी दीर्घकालीन पुनर्वसन, शिक्षण आणि समाजात पुनर्स्थापना यावर भर देण्यात येणार आहे. हा उपक्रम टप्प्याटप्याने राबविण्यात येणार आहे.

Previous Post

२७ मिलियन फॉलोअर्सला मोठा धक्का! विराट कोहलीचे इन्स्टाग्राम अकाऊंट अचानक गायब

Next Post

‘मराठी महापौर’च हवा! मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा मराठी आंदोलनाचा इशारा

admin

admin

Next Post
‘मराठी महापौर’च हवा! मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा मराठी आंदोलनाचा इशारा

'मराठी महापौर'च हवा! मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा मराठी आंदोलनाचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION