• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१२ वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट, एस्केलेटर वापरण्यास बंदी!

admin by admin
November 17, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
१२ वर्षांखालील मुलांना एकट्याने लिफ्ट, एस्केलेटर वापरण्यास बंदी!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील वाढत्या लिफ्ट अपघातांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लिफ्ट आणि एस्केलेटरच्या वापराबाबत नवीन सुरक्षा नियम लागू केले आहेत. १ नोव्हेंबर २०२६ पासून संपूर्ण राज्यात ही नियमावली लागू झाली असून, १२ वर्षांखालील मुलांना प्रौढ व्यक्तीच्या देखरेखीशिवाय एकट्याने लिफ्ट, एस्केलेटर आणि मुव्हिंग वॉक वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे. नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत सरकारने देखभाल, सुरक्षा तपासणी आणि विम्यासंदर्भातही कठोर नियम लागू केले आहेत.

नवीन नियमांनुसार, सोसायटी, मॉल तसेच इतर सार्वजनिक आणि व्यावसायिक इमारतींमध्ये १२ वर्षांखालील मुलांना पालक किंवा जबाबदार प्रौढ व्यक्तीच्या उपस्थितीशिवाय लिफ्ट किंवा एस्केलेटरचा वापर करता येणार नाही. तसेच, १८ वर्षांखालील कोणत्याही व्यक्तीला लिफ्ट ऑपरेटर म्हणून नियुक्त करता येणार नाही, अशी स्पष्ट तरतूद करण्यात आली आहे. प्रत्येक गृहनिर्माण संस्था आणि व्यावसायिक इमारतीसाठी नोंदणीकृत कंत्राटदारामार्फत दर महिन्याला लिफ्टची तपासणी व सर्व्हिसिंग करणे आणि त्याची नोंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय वर्षातून किमान एकदा सुरक्षा ऑडिट करून त्याचा अहवाल विद्युत निरीक्षकांकडे सादर करणे आवश्यक राहणार आहे. प्रत्येक लिफ्टसाठी थर्ड-पार्टी विमा (Third-Party Insurance) घेणेही आता अनिवार्य करण्यात आले आहे. सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, स्वयंचलित बचाव यंत्रणा (ARD) आणि ओव्हरलोड प्रोटेक्शन सिस्टीम बसवणे सक्तीचे करण्यात आले आहे. जुन्या लिफ्टमध्ये ही उपकरणे बसवण्यासाठी २८ ऑक्टोबर २०२७ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. याशिवाय, लिफ्ट किंवा एस्केलेटरशी संबंधित कोणताही अपघात घडल्यास २४ तासांच्या आत स्थानिक पोलीस आणि विद्युत निरीक्षकांना माहिती देणे बंधनकारक राहणार आहे. या नव्या नियमांमुळे राज्यातील लिफ्ट आणि एस्केलेटरचा वापर अधिक सुरक्षित होईल, असा सरकारचा विश्वास आहे.

Previous Post

‘व्हीएसआरला वाचवणारे फडणवीसच खरे मफलरवाले’; अजित पवार प्रकरणावर रोहित पवारांचा गंभीर आरोप

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,155)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (506)
  • नवी मुंबई (219)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (51)
  • पालघर (78)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,300)
  • मुंबई (3,646)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (291)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (590)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (222)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION