• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण ठाणे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा; राम मंदीर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदीर स्वच्छ अभियान

पंतप्रधान मोदी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्राचीन कौपीनेश्वर मंदीराची स्वच्छता करून या अभियानाला सुरूवात केली.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 13, 2024
in ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केेलेल्या आवाहनानुसार राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर राज्यभर मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना केली. तसेच पंतप्रधान मोदी यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत मुख्यमंत्री शिंदे यांनी स्वत: प्राचीन कौपीनेश्वर मंदीराची स्वच्छता करून या अभियानाला सुरूवात केली.

सर्वंकष स्वच्छता अभियानांतर्गत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे येथील प्राचीन कौपिनेश्वर मंदिर स्वच्छता अभियानात सक्रिय सहभाग घेतला. अयोध्येतील राम मंदीरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील सर्व नागरिकांनी सर्व तीर्थ क्षेेत्रे, मंदीरांमध्ये २२ जानेवारीपर्यंत स्वच्छता मोहिम राबवून श्रमदान करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यानुसार राज्यभर मंदीर स्वच्छ करण्याचे अभियान राबविण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी केली. ठाणे शहरातील मंदिरे स्वच्छ करण्याबरोबरच त्याठिकाणी रोषणाई करण्याच्या सुचना पालिका आयुक्तांना दिल्या असून राज्यभरातही मंदीर स्वच्छतेवर राज्य सरकार लक्ष केंद्रीत करणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छता भारत अभियान राबविले. याच प्रेरणेतून राज्यात सर्वंकष स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच सर्वंकष स्वच्छता अभियानानाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत आहे. या अभियानामुळे मुंबई आणि ठाणे परिसरातील प्रदुषणात मोठी घट झाली आहे, असा दावा त्यांनी केला. सर्वंकष स्वच्छता अभियान ही एक लोकचळवळ निर्माण करायची आहे. या चळवळीच्या माध्यमातून राज्य स्वच्छ, सुंदर, हिरवेगार आणि निरोगी करण्याचे आहे, असेही ते म्हणाले.

Previous Post

आरोपीला उड्डाणाच्या तयारीत असलेले विमान थांबवून केली अटक

Next Post

१० कोटींच्या न्हावा शेवा बंदरावरून परदेशी सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१० कोटींच्या न्हावा शेवा बंदरावरून परदेशी सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION