• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सावधान! UTS ॲपमधून पास बुकिंग सुविधा बंद; RailOne ॲप वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन

admin by admin
January 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सावधान! UTS ॲपमधून पास बुकिंग सुविधा बंद; RailOne ॲप वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतीय रेल्वेने ‘यूटीएस’ (UTS) ॲपमधून ट्रेन पास बुकिंगची सुविधा आता बंद केली आहे. प्रवाशांनी पास बुकिंगसाठी नव्या ‘रेलवन’ (RailOne) ॲपचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या प्रवाशांचा पास अद्याप संपलेला नाही ते अजूनही UTS ॲपमधून आपला पास तिकीट तपासणीसाला दाखवू शकतात, पण नवीन पास बूकिंगची सुविधा मात्र आता उपलब्ध नाही. पास बुकिंगची सुविधा कायमस्वरुपी हटवण्यात आली आहे. प्रवाशांनी पास काढण्यासाठी ‘रेलवन’ (RailOne) ॲपचा वापर करावा, अशी सूचना ‘यूटीएस’वर दिली जात आहे. पास सुविधा बंद करण्यात आली असली तरी सामान्य तिकीट बुकिंगची सुविधा अद्यापही ‘यूटीएस’वर उपलब्ध आहे.

डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. RailOne अ‍ॅपच्या माध्यमातून अनारक्षित तिकिटे खरेदी करताना कोणत्याही डिजिटल पेमेंट पद्धतीने पैसे भरल्यास प्रवाशांना ३ टक्के सवलत मिळणार आहे. ही सवलत १४ जानेवारी २०२६ ते १४ जुलै २०२६ या सहा महिन्यांच्या कालावधीत लागू राहणार आहे. आतापर्यंत RailOne अ‍ॅपवरून अनारक्षित तिकिटे काढताना केवळ R-wallet द्वारे पेमेंट केल्यासच ३ टक्के कॅशबॅक मिळत होता. मात्र नव्या निर्णयामुळे UPI, डेबिट/क्रेडिट कार्डसह सर्व डिजिटल पेमेंट पर्यायांवर थेट सवलतीचा लाभ मिळणार आहे. हा निर्णय ३० डिसेंबर रोजी रेल्वे मंत्रालयाने सेंटर फॉर रेल्वे इन्फॉर्मेशन सिस्टिम्स (CRIS) यांना पाठवलेल्या पत्राद्वारे कळवण्यात आला असून, आवश्यक सॉफ्टवेअर बदल तत्काळ लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

RailOne अ‍ॅप Play Store आणि App Store वर उपलब्ध आहे. यामध्ये मासिक पास खरेदी, आरक्षित, अनारक्षित तिकीट, रिफंड मिळवणे, जेवण ऑर्डर करणे, ट्रेन शोधणे, पीएनआर क्रमांक तपासणे अशा अनेक सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर मिळणार आहेत.

  • UTS अ‍ॅप उघडल्यावर तुम्हाला RailOne अ‍ॅप डाउनलोड करण्याचा मेसेज दिसेल.
  • त्या लिंकवर क्लिक करून RailOne अ‍ॅप डाउनलोड करा.
  • आवश्यक सर्व माहिती भरा (ओळखपत्र वगैरे).
  • अ‍ॅपमध्ये लॉगिन करून पास बुक करा.
  • याशिवाय, प्रवासी रेल्वे स्थानकावर PRS काउंटरवरूनही मासिक पास बूक करू शकतात.
Previous Post

नवीन वर्षाच्या सुरवातीलाच LPG सिलेंडरच्या दरात थेट १११ रुपयांची वाढ

Next Post

एसटी महामंडळाचा पुढाकार! प्रवाशांच्या सुरक्षित, आरोग्यदायी प्रवासासाठी दर १५ दिवसांनी स्वच्छता मोहीम

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (918)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,256)
  • मुंबई (3,007)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

बारावी निकालाचा ताण घेऊ नका! विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी राज्य मंडळाची ‘मोफत’ समुपदेशन सेवा सुरू

May 2, 2026
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION