• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

१० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले; सिडकोचा लाचखोर अधिकारी अडकला ACBच्या जाळ्यात

१० हजारांची लाच स्वीकारताना सिडकोच्या प्रशासन विभागाच्या महाव्यवस्थापकाला एसीबीने अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 31, 2023
in नवी मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : सिडकोच्या प्रशासन विभागाच्या महाव्यवस्थापकाला एका इस्टेट एजंटकडून १० हजार रुपये लाच स्वीकारताना पकडण्यात आल्याने सिडको वर्तुळात खळबळ उडाली आहे. जगदीश लक्ष्मणराव राठोड (५३) असे या अधिकाऱ्याचे नाव असून सदनिकेच्या ‘फर्स्ट पार्टी डीड ऑफ ॲग्रिमेंट’ वर स्वाक्षरी करण्यासाठी त्यांनी लाच स्वीकारल्याचे उघडकीस आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नवी मुंबई युनिटने सिडको कार्यालयात ही कारवाई केली. राठोड हे सिडकोच्या प्रशासन विभागाचे महाव्यवस्थापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे ऐरोली विभागाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यामुळे ऐरोली विभागातील सिडकोची कामे राठोड यांच्याकडे होती. काही दिवसांपूर्वी एका इस्टेट एजंटने ऐरोली येथील सदनिकेचे ‘फर्स्ट पार्टी डीड ऑफ ॲग्रिमेंट’ करण्यासाठी सिडकोच्या ऐरोली येथील विभाग कार्यालयात कागदपत्रे सादर केली होती. या कागदपत्रांवर स्वाक्षरी करण्यासाठी जगदीश राठोड यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामुळे इस्टेट एजंटने नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. त्याअनुषंगाने पडताळणी केली असता, त्यात तथ्य आढळून आले.

राठोड यांनी लाचेची रक्कम सिडकोच्या सीबीडी बेलापूर येथील कार्यालयात स्वीकारण्याचे कबूल केले. त्यानुसार, नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिवराज म्हेत्रे व त्यांच्या पथकाने सिडकोच्या कार्यालयात सापळा लावला होता. यावेळी राठोड यांनी सिडकोच्या सहाव्या मजल्यावरील प्रशासन विभागाच्या कार्यालयात इस्टेट एजंटकडून १० हजार रुपये स्वीकारल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना पकडले.

Previous Post

दहिहंडीच्या सुरक्षा उपाययोजनांबाबत न्यायालयाने निर्णय देऊनही चालढकल; उंचीवर मर्यादा घालण्यास सरकार अनुत्सुक

Next Post

ईडी कडून ६३ कोटींच्या बँक फसवणुकी प्रकरणी कंपनीच्या संचालकाला अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

ईडी कडून ६३ कोटींच्या बँक फसवणुकी प्रकरणी कंपनीच्या संचालकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,033)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (198)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (913)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,241)
  • मुंबई (2,997)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (13)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

अर्नाळा किल्ला वाचवण्यासाठी ‘हिंदू धर्मरक्षक संस्था’ मैदानात! स्वच्छता मोहिमेत दारूच्या बाटल्यांचा डोंगर उघड

April 30, 2026
विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

विरार-डहाणूकरांची गर्दीतून सुटका! इतिहासात पहिल्यांदाच धावणार १५ डब्यांची वेगवान लोकल

April 30, 2026
शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

शिक्षकांच्या प्रश्नांवर शासन सकारात्मक; वेतन व प्रलंबित मागण्यांवर तातडीची कार्यवाही – डॉ. पंकज भोयर

April 30, 2026
दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

दगडूशेठ ट्रस्टचा विद्यार्थ्यांसाठी मोठा निर्णय; आता ६१ व्यावसायिक कोर्सेस मिळणार मोफत!

April 29, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION