विशेष लेख

सुशासन : लोकशाही मूल्यांची सामाजिक पुनर्स्थापना

२५ डिसेंबर हा दिवस भारतात ‘सुशासन दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस केवळ एका प्रशासकीय संकल्पनेचे औपचारिक स्मरण करणारा नसून लोकशाही...

Read moreDetails

भारतीय शेतकरी जीवनातील सामाजिक संकटांची हकीकत – डॉ. राजेंद्र बगाटे

२३ डिसेंबर हा दिवस आपल्या देशात राष्ट्रीय शेतकरी दिन (National Farmers Day) म्हणून साजरा केला जातो, कारण शेतकरी हा आपल्या सामाजिक-आर्थिक व्यवस्थेचा...

Read moreDetails

Google Maps मुळे आता टोलचा खर्च वाचणार!

वृत्तसंस्था : जर तुम्ही ‘रोड ट्रिप’चे नियोजन करत असाल आणि टोल टॅक्स किंवा महागड्या हायवेचा खर्च टाळायचा असेल, तर Google Maps तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त...

Read moreDetails

संत गाडगे महाराज यांचे सामाजिक कार्य – डॉ. राजेंद्र बगाटे

भारतीय समाजाच्या सामाजिक, सांस्कृतिक व नैतिक इतिहासात काही व्यक्तिमत्त्वे अशी आहेत की ज्यांचे कार्य केवळ त्यांच्या काळापुरते मर्यादित न राहता पुढील...

Read moreDetails

पेन्शनधारक : सन्मानपूर्वक वृद्धत्वाची सामाजिक हमी – डॉ. राजेंद्र बगाटे

दरवर्षी १७ डिसेंबर हा दिवस ‘पेन्शनधारक दिन’ म्हणून साजरा केला जातो. हा दिवस निवृत्त कर्मचाऱ्यांचा केवळ औपचारिक सन्मान करण्यापुरता मर्यादित...

Read moreDetails

“धुरंधर फेम अक्षय खन्नाला ऑस्कर द्या!” – भाजप नेत्याची मागणी

वृत्तसंस्था : रणवीर सिंगच्या धुरंधर चित्रपटाची क्रेझ सध्या सोशल मीडियावर जोरदार सुरू आहे. प्रत्येकजण या चित्रपटावर मोहित झाला आहे. विशेषतः...

Read moreDetails

ऊर्जा संवर्धन : शाश्वत भविष्यासाठीची सामूहिक जबाबदारी

दरवर्षी १४ डिसेंबरला भारतात ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिन’ साजरा केला जातो. हा दिवस केवळ ऊर्जा बचतीच्या तांत्रिक चर्चा करण्यापुरता मर्यादित नाही; तर तो...

Read moreDetails

‘शोले’ चित्रपट पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला! थिएटरमध्ये पुन्हा धुमाकूळ घालणार जय आणि वीरू

मुंबई : 'शोले द फायनल कट' १२ डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होत आहे. प्रेक्षक हा चित्रपट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर कोणत्याही...

Read moreDetails

सर्वांसाठी आरोग्य : सामाजिक न्याय आणि मानवकल्याणाचा मार्ग

आंतरराष्ट्रीय सार्वत्रिक आरोग्य संरक्षण दिन दरवर्षी १२ डिसेंबर रोजी संपूर्ण जगभर साजरा केला जातो. आरोग्य हा मानवाधिकार आहे, कोणत्याही समाजातील...

Read moreDetails

ZERO BALANCE ACCOUNT : झिरो-बॅलन्स खाते धारकांना मिळणार ‘या’ मोफत सेवा!

वृत्तसंस्था : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने झिरो-बॅलन्स बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट (BSBD) खात्यांसाठी मोफत सेवांची व्याप्ती वाढवली आहे....

Read moreDetails
Page 4 of 63 1 … 3 4 5 … 63