• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

गेट वे ऑफ इंडियाजवळच्या समुद्रात उडी घेत उद्योजकाची आत्महत्या

एका हिरे व्यावसायिकाने समुद्रात उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 22, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ६५ वर्षीय हिरे व्यावसायिकाने गेट वे ऑफ इंडिया इथून समुद्रात उडी घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ताज हॉटेल येथील सीसीटिव्ही कॅमेरा तपासल्यानंतर वृद्धाने कुलाबा येथे समुद्रात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. सकाळी ९.३० च्या सुमारास ताज हॉटेलच्या समोरच ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय शांतीलाल शहा असं या व्यावसायिकाचे नाव आहे. ते महालक्ष्मी येथे आपल्या कुटुंबासह राहतात. संजय शहा हे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून डिप्रेशनमध्ये होते. व्यवसायात नुकसान झाल्यामुळं ते तणावात होते. म्हणूनच त्यांनी आत्महत्येसारखे पाऊल उचलल्याची चर्चा आहे. पोलिस या प्रकरणी तपास करत असून अद्याप पोलिसांना कोणतीही सुसाइड नोट सापडली नाहीये.

पोलिस तपासात समोर आले आहे की, संजय शहा हे आधी वांद्रे वरळी सी लिंकयेथून समुद्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याच्या प्रयत्नात होते. मात्र, टॅक्सीवाल्याने टॅक्सी थांबवण्यास नकार दिल्याने ते कुलाबा येथे आले. संजय शाह यांनी त्यांच्या कुटुंबीयांना मॉर्निंग वॉकचे कारण देऊन घराबाहेर पडले होते. सकाळी लवकरच ते घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते ताज हॉटेल येथे पोहोचले आणि तिथून पुढे असलेल्या गेट वे ऑफ इंडियाइथून समुद्रात उडी घेतली. शाह यांनी समुद्रात उडी घेतल्यानंतर स्थानिकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. लाइफगार्डने त्यांना पाण्याबाहेर काढले. तसंच, त्यांच्या शरीरातील पाणीदेखील बाहेर काढण्यात आले. त्यांना वगेचच सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तोपूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहा यांनी तिनवेळी सीलिंकवर टॅक्सी थांबवायचा प्रयत्न केला. त्यानंतर ते कुलाबा येथे गेले आणि तेथून त्यांनी समुद्रात उडी घेतली. हा संपूर्ण घटनाक्रम ताज हॉटेलच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. त्यामुळं त्यांनी स्वतःहून समुद्रात उडी घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. शहा यांना गेल्या काही वर्षांत व्यवसायात खूप नुकसान झेलावे लागले होते. त्यामुळंच त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला.

Previous Post

भाजपकडून आता विधानसभेसाठी २०० पारचा नारा

Next Post

दोन भावांचा डोंबिवलीत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

दोन भावांचा डोंबिवलीत विवाहितेवर लैंगिक अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,148)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (505)
  • नवी मुंबई (215)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (78)
  • पालघर (51)
  • पुणे (1,077)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,226)
  • मुंबई (3,599)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (575)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (217)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION