• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मुंब्रा येथील इमारतीमध्ये आढळला १० वर्षीय मुलीचा मृतदेह

admin by admin
April 8, 2025
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

ठाणे : मुंब्रा येथे एका १० वर्षीय मुलीची हत्या करुन तिचा मृतदेह इमारतीच्या डक्ट भागामध्ये फेकून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा संशय असून पोलिसांनी या प्रकरणी एका १९ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.मुंब्रा येथे १० मजली इमारत आहे. या इमारतीमध्ये सोमवारी रात्री १२ वाजताच्या सुमारास एका १० वर्षीय मुलीचा मतदेह आढळला होता.

घटनेची माहिती मुंब्रा पोलिसांना मिळाल्यानंतर मुंब्रा पोलीस, अग्निशमन दलाचे बचाव पथक आणि अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. या मृलीचा मृतदेह डक्टमधून बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मुलीचा मृतदेह ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेला. सुरुवातीला या मुलीचा मृत्यू डक्टमध्ये पडून झाला असावा असा कयास बांधला जात होता. परंतु हत्या झाल्याचे उघड झाल्यानंतर पोलिसांनी मुंब्रा येथेच राहणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाला ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरु आहे. त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. शवविच्छेदन अहवालानंतर हे स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणात आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. १० वर्षांच्या चिमुरडीची हत्या झाल्याने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. ज्या ठिकाणी मृतदेह आढळला, तिथे ही मुलगी राहत नव्हती अशी माहिती पोलिसांनी दिली. या मुलाने तिची हत्या का केली आणि कशी केली याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे. संबंधित तरुणा विरोधात हत्येचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असून लैंगिक अत्याचार झाल्याचे स्पष्ट झाल्यास भारतीय न्याय संहितेचे कलमानुसार देखील कारवाई होणार आहे.

Previous Post

कल्याण मध्ये पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना

Next Post

मुंबईमध्ये ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर

admin

admin

Next Post

मुंबईमध्ये ४ एकर भूखंडावर वृक्षारोपणाचा प्रस्ताव प्रशासनाकडे सादर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION