• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांना मोठा धक्का; १ ऑक्टोबरपासून UPI फीचर कायमस्वरूपी बंद

admin by admin
August 21, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांना मोठा धक्का; १ ऑक्टोबरपासून UPI फीचर कायमस्वरूपी बंद
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : डिजिटल पेमेंट वापरणाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) १ ऑक्टोबरपासून UPI वरील व्यक्ती-ते-व्यक्ती (Person-to-Person – P2P) ‘कलेक्ट रिक्वेस्ट’ हे फीचर कायमस्वरूपी बंद करणार आहे. या निर्णयामुळे फोनपे, गुगल पे आणि पेटीएम सारख्या सर्व UPI ॲप्सवर १ ऑक्टोबरनंतर P2P रिक्वेस्टचे व्यवहार होऊ शकणार नाहीत. फसवणुकीला आळा घालण्यासाठी आणि व्यवहारांची सुरक्षितता वाढवण्यासाठी एनपीसीआयने हे पाऊल उचलले आहे.

‘कलेक्ट रिक्वेस्ट’ किंवा ‘पुल ट्रान्झॅक्शन’ हे फीचर वापरकर्त्यांना UPI द्वारे दुसऱ्या व्यक्तीकडून पैसे मागण्याची सुविधा देते. हे फीचर मित्र-मैत्रिणींकडून येणे असलेले पैसे मागण्यासाठी किंवा बिलांची वाटणी करण्यासाठी सोयीचे होते. मात्र, गेल्या काही वर्षांत स्कॅमर्सनी याचा गैरवापर सुरू केला होता. स्कॅमर्स अनेकदा स्वतःला ओळखीचा संपर्क किंवा अधिकारी भासवून पैसे मागण्याच्या रिक्वेस्ट पाठवत असत आणि वापरकर्त्यांकडून त्या अप्रूव करून घेत असत. यामुळे वापरकर्त्यांच्या UPI खात्यातून पैसे परस्पर कापले जात होते. अशा फसवणुकीला आळा घालण्यासाठी NPCI ने यापूर्वीच अशा रिक्वेस्टसाठी व्यवहाराची मर्यादा २,००० रुपयांपर्यंत मर्यादित केली होती. पण आता हे फीचर पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

UPI पेमेंट्सवरील परिणाम होईल
१ ऑक्टोबरनंतर तुम्ही UPI द्वारे फक्त दोनच प्रकारे पैसे पाठवू शकाल

  • QR कोड स्कॅन करून पैसे पाठवणे.
  • संपर्क क्रमांक वापरून थेट पैसे पाठवणे.
  • या नव्या नियमामुळे, तुम्ही आता एखाद्या व्यक्तीकडून पैसे मागू शकणार नाही. मात्र, तुमच्या दैनंदिन UPI वापरासाठी QR कोड आणि थेट पेमेंट हे पर्याय नेहमीप्रमाणे सुरू राहतील.
Previous Post

पोलीस अधिकारी असल्याचे सांगून महिलेची २१ लाखांची फसवणूक, मी पोलीस कमिशनर..

Next Post

सरकारकडून महालॉटरी जाहीर; मुंबईकरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

admin

admin

Next Post
सरकारकडून महालॉटरी जाहीर; मुंबईकरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

सरकारकडून महालॉटरी जाहीर; मुंबईकरांचे स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION