• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठा निर्णय; अखेर ‘हे’ नाव द्यायचे ठरले

admin by admin
October 3, 2025
in नवी मुंबई
0
नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठा निर्णय; अखेर ‘हे’ नाव द्यायचे ठरले
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबई विमानतळाच्या नावाबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबई विमानतळाला काय नाव द्यायचे अखेर ठरले आहे. महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे नावाचा प्रस्ताव पाठवला आहे. नवी मुंबई विमानतळाला  दि.बा.पाटील विमानतळ असे नाव देण्याची मागणी केली जात होती. अखेर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाआधी सरकाने नावाचा प्रश्न सोडवला आहे.  नवी मुंबई विमानतळासंदर्भात दि. बा. पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्य सरकारकडून एकच नाव केंद्राकडे पाठवण्यात आला आहे.  मात्र, काही तांत्रिक कारण असल्याने काहीसा वेळ लागणार असल्याची माहिती समोर येत आहे. पुढील तीन महिन्यात दि बा पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार आहे. सरकार कडून नवी मुंबई विमानतळाला  दि. बा. पाटील नाव देण्याच्या मागणीचा सरकारने सकारात्मक विचार केला आहे. यामुळे विमानतळ नामकरणाच्या संदर्भात सर्वपक्षीयांकडून काढण्यात येणारा मोर्चा तात्पुरता स्थगित केल्याची माहिती देण्यात आली.

नवी मुंबई विमानतळावरून आता विनाअडथळा उड्डाणे होऊ शकणार आहेत. या विमानतळाला नागरी उड्डाण महासंचालनालयाकडून ‘एरोड्रोम लायसन्स’ जारी करण्यात आले आहे. विमानतळाचे नियमित उड्डाण सुरू करण्यासाठी हा परवाना अत्यावश्यक आहे. त्यामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या संचालनाचा मार्ग मोकळा झाला आहे. पंतप्रधान  नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. ८ आणि ९ ऑक्टोबर असा मोदींचा दोन दिवसांचा मुंबई दौरा असणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळ, मुंबई मेट्रो-३ आणि इतर काही विविध विकासकामांचा शुभारंभ करणार आहेत. तर, ९ ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षी पार पडणाऱ्या ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल  २०२५ ला उपस्थित राहणार आहेत. ब्रिटनचे पंतप्रधान कीअर स्टार्मर हे देखील ग्लोबल फिनटेक फेस्टला उपस्थित असतील.. बीकेसीतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये ग्लोबल फिनटेक फेस्टिव्हल आयोजीत करण्यात आलाय. या दौ-यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी राजभवनात मुक्कामी असतील. दरम्यान, नवी मुंबई विमानतळाच्या १० किलोमीटर परिसरात बेकायदेशीर कत्तलखान्यांची झाडाझडती घेण्यात येणार आहे. हवाई सुरक्षेला होणारा धोका रोखण्यासाठी DGCA ने कठोर पावले उचलली आहेत. प्राण्यांच्या बेकायदा कत्तली, मृतदेहांची निष्काळजीपणे केलेली विल्हेवाट आणि कचरा टाकणे यावर DGCA ने कठोर पावले उचलली आहेत.

Previous Post

राज्यातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नवीन योजना, ५८५ रुपयांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात मोफत प्रवास

Next Post

मायक्रोसॉफ्ट यूजर्ससाठी मोठा धक्का; ‘या’ तारखेपासून Windows 10 सपोर्ट बंद

admin

admin

Next Post
मायक्रोसॉफ्ट यूजर्ससाठी मोठा धक्का; ‘या’ तारखेपासून Windows 10 सपोर्ट बंद

मायक्रोसॉफ्ट यूजर्ससाठी मोठा धक्का; ‘या’ तारखेपासून Windows 10 सपोर्ट बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (58)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,116)
  • गॅलरी (5)
  • जालना (12)
  • ठाणे (488)
  • नवी मुंबई (210)
  • नागपूर (110)
  • नाशिक (83)
  • पालघर (47)
  • पालघर (73)
  • पुणे (1,044)
  • पुणे जिल्हा (206)
  • महाराष्ट्र (1,970)
  • मुंबई (3,449)
  • रत्नागिरी (55)
  • राजकीय (276)
  • रायगड (61)
  • राष्ट्रीय (525)
  • वसई-विरार (63)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

१२ सप्टेंबरपूर्वीच जरांगे पाटलांचे उपोषण सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न; उदय सामंतांचा दावा

September 10, 2026
तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

तुकाराम मुंढे होणार MPSC चे नवे अध्यक्ष? आमदार रोहित पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

September 10, 2026
डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

डेबिट कार्ड आता थेट एटीएममधून! बँकेत जाण्याची गरज नाही; जाणून घ्या नवी सुविधा कशी काम करणार

September 10, 2026
बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

बटण दाबताच नंबर प्लेट गायब होणारी ‘ती’ कार जप्त; नियम मोडणाऱ्या चालकावर अखेर पोलिसांची मोठी कारवाई

September 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION