• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

१५ सप्टेंबरपासून UPI ट्रान्झॅक्शनमध्ये मोठा बदल – एनपीसीआयचा निर्णय

admin by admin
September 10, 2025
in महाराष्ट्र, राष्ट्रीय, विशेष लेख
0
१५ सप्टेंबरपासून UPI ट्रान्झॅक्शनमध्ये मोठा बदल – एनपीसीआयचा निर्णय
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : आजकाल सर्वकाही ऑनलाइन डिजिटल पद्धतीने होते. आता कोणत्याही गोष्टीचे पेमेंट करताना अनेकजण यूपीआयचा वापर करतात. अनेकांच्या खिशात तर रोख रक्कमदेखील नसते. ऑनलाइन शॉपिंगपासून ते एसआयपी सर्वकाही ऑनलाइन यूपीआयद्वारे केले जातात. दरम्यान, यूपीआय वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूपीआयबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १५ सप्टेंबरपासून यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या लिमिटमध्ये मोठा बदल होणार आहे. एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे डिजिटल देवाणघेवाण खूप सोपी आणि सुरक्षित आहे.

आतापर्यंत यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही १ लाखांपर्यंत ट्रान्झॅक्शन करायचे. परंतु आता काही श्रेणींमध्ये ही मर्यादा कमी करण्यात होती. त्यामुळे आता NPCI ने मोठा निर्णय घेतला आहे. NPCI ने १२ कॅटेगरीतील ट्रान्झॅक्शनची सीमा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. याचसोबत दिवसाला पेमेंट करण्याची मर्यादादेखील वाढवली आहे. यूपीआयच्या या नवीन नियमाचा फायदा त्यांना होणार आहे जे लोक वीमा प्रिमियम भरतात किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. याचसोबत क्रेडिट कार्ड बिल भरणाऱ्यांना होता. याचसोबत ट्रॅव्हल किंवा बिझनेससंबंधित ट्रान्झॅक्शन करु शकतात.

UPI ट्रान्झॅक्शनची लिमिट –

  • कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही १० लाखांपर्यंतपैसे गुंतवू शकतात.
  • विमा प्रिमियमची सीमा लाखांवरुन १० लाख करण्यात आली आहे.
  • सरकारी ई-मार्केट प्लेसचीही लिमिट ५ लाखांवरुन १० लाख करण्यात आली.
  • ट्रॅव्हल बुकिंगसाठीदेखील १० लाखांचे ट्रान्झॅक्शन करु शकतात.
  • क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ६ लाखांचे ट्रान्झॅक्शन करु शकतात.
  • ज्वेलरीसाठी ६ लाखांपर्यंत पेमेंट करु शकतात.

पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. पर्सन टू पर्सन पैसे पाठवण्यासाठी १ लाख रुपयांची लिमिट आहे. या लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. NPCI ने सांगितले की, लोक खूप जास्त प्रमाणात डिजिटल पेमेंट करत आहेत. त्यामुळे मोठ्या रक्कमेचे ट्रान्झॅक्शन करण्याची मागणी वाढत आहेत. त्यामुळे यूपीआयमध्ये हा बदल खूप गरजेचा आहे.

Previous Post

सरकारकडून मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरूवात

Next Post

मनोज जरांगेंची मोठी मागणी मान्य, आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ९ कोटींची मदत

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION