• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

भाईंदर खाडी दुर्घटना; पश्चिम रेल्वे लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू

admin by admin
September 30, 2025
in मुंबई
0
भाईंदर खाडी दुर्घटना; पश्चिम रेल्वे लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : पश्चिम रेल्वेवरील भाईंदर खाडी पुलाजवळ लोकलमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी दुपारी अडीच  वाजताच्या सुमारास घडली आहे. विमल सुपेवार (५३) असे या मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.

दररोज पश्चिम रेल्वेने विरार ते चर्चगेट असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही काळात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. लोकलच्या वेळेतील अनियमितता, सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत असणारी गर्दी यामुळे नागरिकांवर लोकलच्या दारात लटकून, धोकादायक प्रवास करण्याची वेळ अनेकदा ओढवते. तसेच विरार चर्चगेट रेल्वे मार्गावर यामुळे लोकलमधून पडून अनेक प्रवासी जखमी झाल्याच्या, तर काही जण मृत्युमुखी पडल्याच्या घटना सातत्याने घडताना दिसतात. सोमवार दुपारी अडीच वाजताच्या सुमारास अशीच एक रेल्वे अपघातची भाईंदर स्थानकाजवळ घडली. विरार ते चर्चगेट दिशेने जाणाऱ्या धावत्या लोकल मधून पडून महिलेचा मृत्यू  झाला. विमल सुपेवार (५३) असे या महिलेचे नाव असून ती कांदिवली येथे राहणारी आहे. याप्रकरणी लोहमार्ग पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक भगवान डांगे यांनी दिली आहे  तसेच या घटनेचा तपास सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

Previous Post

पर्यटन विभागाचा नवा उपक्रम; गेटवे ऑफ इंडिया, गिरगाव चौपाटीवर माजी सैनिकांद्वारे ग्रस्त

Next Post

लोकल, मेट्रोनंतर आता मुंबईकरांसाठी महानगरपालिकेचा मास्टरप्लान; भुयारी मार्गांतून करता येणार प्रवास

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,036)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (441)
  • नवी मुंबई (199)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (60)
  • पालघर (43)
  • पुणे (918)
  • पुणे जिल्हा (195)
  • महाराष्ट्र (1,255)
  • मुंबई (3,006)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (232)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (382)
  • वसई-विरार (14)
  • विशेष लेख (619)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

एसटी बसच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकांचा मृत्यू; सासवड पोलिसांत गुन्हा दाखल

May 2, 2026
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पर्यटन शुल्कात वाढ; ऑनलाइन तिकीट प्रणालीही होणार सुरू!

May 2, 2026
अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

अचानक मोबाईलचा अलार्म वाजला अन् नागरिकांची धावपळ; काय होता तो ‘Severe Alert’ संदेश?

May 2, 2026
पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

पालघर जिल्हा परिषदेचा धक्कादायक निर्णय; निधीअभावी ९वी-१० वीचे वर्ग बंद!

May 2, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION