• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home Uncategorized

बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचे आझाद मैदानात चड्डी-बनियान आंदोलन

admin by admin
January 6, 2026
in Uncategorized, महाराष्ट्र, मुंबई
0
बेस्ट सेवानिवृत्त कामगारांचे आझाद मैदानात चड्डी-बनियान आंदोलन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बेस्ट सेवानिवृत्त कामगार आणि अधिकाऱ्यांना त्यांची हक्काची देणी, उपदान (ग्रॅच्युटी) मिळालेली नाही. अनेक निवदने, आंदोलने करूनही अधिकाऱ्यांना देणी दिली नाहीत. दरम्यानच्या काळात १०० ते १५० कामगारांचे निधन झाले. त्यामुळे आता देणी मिळविण्यासाठी बेस्ट सेवानिवृत्त कामगार, अधिकारी ७ जानेवारी रोजी आझाद मैदानात चड्डी-बनियान आंदोलन करणार आहेत.

बेस्ट उपक्रमातील सुमारे ६,५०० हजार कामगार, अधिकाऱ्यांना ऑगस्ट २०२२ पासून उपदान व अंतिम देयक देण्यात आलेले नाही. त्यांची देणी मिळाली नसल्याने, काही कामगारांनी मुंबईत भीक मागो आंदोलन केले. तसेच बेस्ट उपक्रमाच्या महाव्यवस्थापक, मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना, लोकप्रतिनिधी, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पंतप्रधानांना निवेदन दिले. परंतु, अद्यापपर्यंत कामगारांना, अधिकाऱ्यांना देणी देण्यात आली नाहीत. बेस्ट उपक्रमात ३० ते ३५ वर्ष सेवा करून निवृत्त झालेल्या, कर्मचाऱ्यांना अजूनही झगडावे लागत आहे. करोना काळ, दंगल, अतिवृष्टी या आपत्तीजनक काळात बेस्टच्या कामगार, अधिकाऱ्यांनी जनतेची सेवा केली. परंतु, त्यांना हक्काची देणी मिळण्यासाठी आता आंदोलने करावी लागत आहे, असे बेस्ट उपक्रमाच्या सेवानिवृत्त अधिकाऱ्याने सांगितले.

Previous Post

थकबाकीदार उमेदवारांना पालिकेचे ‘अभय’; कर विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह

Next Post

तर निवडणुका नकोत.., मनसे नेते अमित ठाकरेंचा निवडणुकीपासून माघार?

admin

admin

Next Post
तर निवडणुका नकोत.., मनसे नेते अमित ठाकरेंचा निवडणुकीपासून माघार?

तर निवडणुका नकोत.., मनसे नेते अमित ठाकरेंचा निवडणुकीपासून माघार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,177)
  • मुंबई (3,570)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (564)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION