• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home स्पोर्ट्स

भारताच्या माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी

कर्नाटकातील पुलकेशीनगर पोलिसांना या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उथप्पा त्याच्या निवासस्थानी सापडला नाही.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 21, 2024
in स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वूत्तसंन्था : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) योगदानामध्ये फसवणूक केल्याच्या आरोपावरून भारताचा माजी सलामीवीर रॉबिन उथप्पाविरुद्ध अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे. हे वॉरंट, कथितपणे कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा न केलेल्या २३.३६ लाख रुपयांच्या रकमेशी संबंधित आहे. रॉबिन उथप्पा सेंटॉरस लाइफस्टाइल ब्रँड्स प्रायव्हेट लिमिटेडचा ​​संचालक त्यावेळचे हे प्रकरण आहे. हे अटक वॉरंट प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी जारी केले आहे. कर्नाटकातील पुलकेशीनगर पोलिसांना या अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले होते, परंतु पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, उथप्पा त्याच्या निवासस्थानी सापडला नाही. हे प्रकरण ईपीएफ निधीबाबतच्या त्याच्या कथित भूमिकेवर केंद्रित आहे. उथप्पा विरोधातील अटक वॉरंट, सुरुवातीला ४ डिसेंबर रोजी अंमलात आणण्यात आले होते, पण तपास सुरू असल्याने त्याचीअंमलबजाणी करण्यात आली नव्हती.

प्रादेशिक पीएफ आयुक्त शदक्षारा गोपाल रेड्डी यांनी पूर्व बंगळुरूमधील पुलकेशीनगर पोलिस ठाण्याला उथप्पा विरुद्ध अटक वॉरंट जारी करण्याचे निर्देश ४ डिसेंबर रोजी दिल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. पण, पोलिसांनी स्पष्ट केले की, रॉबिन उथप्पा वॉरंटमध्ये नमूद केलेल्या पत्त्यावर गेल्या वर्षभरापासून राहत नाही आणि तो सध्या तो दुबईत आहे. पोलिसांनी हे वॉरंट केआर पुरम येथील पीएफ कार्यालयात परत पाठवले आहे. उथप्पा आता त्यांच्या अखत्यारीत नसल्याची माहिती त्यांना देण्यात आली आहे. एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, उथप्पाच्या विरोधात कोणतीही एफआयआर नोंदवण्यात आलेली नाही कारण याबाबत कोणतीही औपचारिक तक्रार दाखल झालेली नाही. या प्रकरणाबाबत अधिक माहिती देताना पोलीस अधिकारी म्हणाले की, “आम्हाला एका आठवड्यापूर्वी पीएफ कार्यालयातून पत्र मिळाले. यामध्ये अटक वॉरंटची अंमलबजावणी करण्याची विनंती करण्यात आली होती. उथप्पा पूर्वी पुलकेशीनगर येथील व्हीलर रोडवरील एका अपार्टमेंटमध्ये राहत होता. आमचे कर्मचारी पत्त्यावर गेले तेव्हा त्यांना कळाले की, उथप्पाने एक वर्षापूर्वीच ही मालमत्ता रिकामी केली होती आणि तो आता दुबईत राहतो. आम्ही याबाबत पीएफ कार्यालयाला कळवले आहे.”

Previous Post

पुण्यापेक्षा पिंपरी-चिंचवडचे सायबर पोलीस ‘सरस’ कामगिरी करत असल्याचे आकडेवारीतून स्पष्ट

Next Post

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

पिंपरी-चिंचवड शहरातील ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांच्या फुटेजवरून बेशिस्त वाहन चालकांवर कारवाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (41)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,026)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (427)
  • नवी मुंबई (193)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (902)
  • पुणे जिल्हा (189)
  • महाराष्ट्र (1,179)
  • मुंबई (2,959)
  • रत्नागिरी (36)
  • राजकीय (227)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (370)
  • वसई-विरार (8)
  • विशेष लेख (617)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (183)

Follow Us

Recent News

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

२३ एप्रिल रोजी सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण केवळ ‘याच’ भागातील शाळा-कॉलेज राहणार बंद

April 15, 2026
विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

विराट कोहली आज खेळणार की नाही? लखनौ विरुद्धच्या सामन्यापूर्वी आरसीबीच्या चाहत्यांची धाकधूक वाढली!

April 15, 2026
एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

एलपीजी सिलिंडरचे घरपोच वितरण पुन्हा सुरू

April 15, 2026
टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

टँकर अपघातांना बसणार आळा! ‘ब्रेथ ॲनालायझर’ चाचणीनंतरच मिळणार टँकर चालवण्याची परवानगी!

April 15, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION