• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन

admin by admin
June 1, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
बेवारस वाहनांबाबत अंधेरी पोलिसांचे महत्त्वाचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : विविध गुन्ह्यांमध्ये आणि कारवायांमध्ये जप्त करण्यात आलेली वाहने पोलीस ठाण्याच्या आवारात धूळ खात पडून राहिल्याचे अनेकदा पाहायला मिळते. सध्या अंधेरी पोलीस ठाण्याच्या आवारातही अशीच २१ दुचाकी वाहने जमा आहेत. ऊन, वारा आणि पावसामुळे या महागड्या मोटारसायकलींचे मोठ्या प्रमाणावर न भरून निघणारे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर अंधेरी पोलिसांनी वाहनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आवाहन केले आहे. अंधेरी पोलीस ठाण्याकडून या सर्व २१ मोटारसायकलींच्या मूळ मालकांना सूचित करण्यात आले आहे की, त्यांनी आपली वाहने आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून पुढील १५ दिवसांच्या आत पोलीस ठाण्यातून घेऊन जावीत. पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, दिलेल्या १५ दिवसांच्या मुदतीत जर मूळ मालकांनी वाहनांवर आपला हक्क सांगितला नाही, तर ही सर्व वाहने शासकीय कंत्राटदाराला (ठेकेदारास) विकली जातील. एकदा का या वाहनांची विक्री झाली, तर त्यानंतर त्या मोटारसायकलवर कोणाचाही दावा स्वीकारला जाणार नाही, याची गांभीर्याने नोंद घ्यावी. वाहनांच्या पडताळणीसाठी आणि ती परत मिळवण्यासाठी मूळ मालकांनी खालील पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांच्याशी संपर्क साधावा.

  1. श्री. सतिश कावणकर (पोलीस निरीक्षक) – ९८२१६७१४६८
  2. श्री. प्रशांत परीट (पोलीस शिपाई) – ९१६७५७०८६९
  3. श्री. किशोर शिंदे (पोलीस हवालदार) – ९५९४९४५९११

बेवारस २१ दुचाकी वाहनांचे क्रमांक आणि प्रकार खालीलप्रमाणे आहेत:

  • ΜΗ 02 EB 5177 – HONDA DIO
  • MH 04 EF 6098 – HONDA ACTIVA
  • MH 02 DV 6040 – HONDA SHINE
  • MH 02 BC 8218 – BAJAJ DISCOVER
  • MH 02 BB 7867 – HONDA ACTIVA
  • MH 02 BH 0708 – HONDA PASSION PRO
  • MH 03 AL 2802 – BAJAJ PULSAR
  • MH 03 DN 8312 – BAJAJ PULSAR
  • MH 03 CW 2727 – HONDA ACTIVA
  • MH 02 DB 7185 – HONDA ACTIVA
  • MH 02 CU 4824 – HONDA ACTIVA
  • MH 04 KH 8577 – YAMAHA
  • MH 02 AE 6409 – BAJAJ PULSAR
  • MH 48 AE 8784 – HONDA ACTIVA
  • MH 04 CC 3341 – HONDA DIO
  • MH 02 BX 8257 – BAJAJ DISCOVER
  • MH 02 EY 9045 – HONDA ACTIVA
  • MH 02 CQ 9838 – HONDA DIO
  • MH 02 BL 4977 – BAJAJ PULSAR
  • MH 02 FH 5179 – BAJAJ PULSAR
  • MH 02 DB 8033 – YAMAHA
Previous Post

‘डाक सेवा गिफ्ट्स’चे मेसेज ठरले खोटे! व्हायरल मेसेजवर PIB चा इशारा

Next Post

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

admin

admin

Next Post
रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

रेशन व्यवस्थेत मोठी डिजिटल क्रांती; ‘सार्थक पीडीएस’ योजनेला केंद्राची मंजुरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

“विद्यार्थ्यांना धक्का लागला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल” – नीट आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

“विद्यार्थ्यांना धक्का लागला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल” – नीट आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

July 22, 2026
उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

July 22, 2026
‘मिसिंग लिंक’नंतर आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा कायापालट; सहापदरीकरणाचा मोठा निर्णय!

‘मिसिंग लिंक’नंतर आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा कायापालट; सहापदरीकरणाचा मोठा निर्णय!

July 22, 2026
मुंबईकरांची पुन्हा कोंडी होणार? प्रलंबित मागण्यांवरून १५ ऑगस्टनंतर  ‘बेस्ट’चा बेमुदत संपाचा इशारा!

मुंबईकरांची पुन्हा कोंडी होणार? प्रलंबित मागण्यांवरून १५ ऑगस्टनंतर ‘बेस्ट’चा बेमुदत संपाचा इशारा!

July 22, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (15)
  • कृषी (31)
  • कोकण (53)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,093)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (66)
  • पालघर (44)
  • पुणे (1,015)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,702)
  • मुंबई (3,285)
  • रत्नागिरी (48)
  • राजकीय (269)
  • रायगड (52)
  • राष्ट्रीय (475)
  • वसई-विरार (40)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

“विद्यार्थ्यांना धक्का लागला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल” – नीट आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

“विद्यार्थ्यांना धक्का लागला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल” – नीट आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

July 22, 2026
उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

July 22, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
“विद्यार्थ्यांना धक्का लागला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल” – नीट आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

“विद्यार्थ्यांना धक्का लागला तर मराठा समाज रस्त्यावर उतरेल” – नीट आंदोलनाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा

July 22, 2026
उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

उड्डाणपुलांच्या कामातील चुकांनंतर मुंबई पालिका अ‍ॅक्शन मोडमध्ये! २९ तज्ज्ञ कंपन्यांवर सोपवली जबाबदारी

July 22, 2026
‘मिसिंग लिंक’नंतर आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा कायापालट; सहापदरीकरणाचा मोठा निर्णय!

‘मिसिंग लिंक’नंतर आता जुन्या मुंबई-पुणे महामार्गाचा कायापालट; सहापदरीकरणाचा मोठा निर्णय!

July 22, 2026
मुंबईकरांची पुन्हा कोंडी होणार? प्रलंबित मागण्यांवरून १५ ऑगस्टनंतर  ‘बेस्ट’चा बेमुदत संपाचा इशारा!

मुंबईकरांची पुन्हा कोंडी होणार? प्रलंबित मागण्यांवरून १५ ऑगस्टनंतर ‘बेस्ट’चा बेमुदत संपाचा इशारा!

July 22, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION