• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रुग्णवाहिकेची दुचाकीला धडक; दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर

admin by admin
October 25, 2025
in गुन्हेगारी, पालघर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पालघर : पालघरच्या जव्हारमध्ये भयंकर अपघाताची घटना घडली. भरधाव रुग्णवाहिके दुचाकीला धडक देत तिघांना चिरडलं. या अपघातामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाला तर एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती चिंताजनक आहे. रुग्णवाहिका चालक दारूच्या नशेत होता. अपघातानंतर रुग्णवाहिका चालक फरार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील जव्हार रूग्णालयातून एका रुग्णाला पुढील उपचारासाठी नाशिक येथे पाठवण्यात आले होते. या रुग्णाला नाशिकला रुग्णवाहिकेतून नेले जात होते. या रुग्णवाहिकेचा चालक दारुच्या नशेत होता. जव्हार रूग्णालयातून नाशिकच्या दिशेने जात असताना चालक रग्णवाहिका वेगाने चालवत होता. त्यामुळे भयंकर अपघात झाला. जव्हार मोखाडा- नाशिक महामार्गावर रुग्णवाहिकेने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. मोखाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत निलमाती येथे ही घटना घडली. दुचाकीवरून प्रवास करणारे तिघेही रस्त्यावर पडले. त्यानंतर रुग्णवाहिका चालकाने तिथेच थांबवण्याऐवजी तिघांनाही चाकाखाली चिरडले. या अपघातामध्ये दोघांनी जागीच प्राण सोडले. तर एक जण गंभीर जखमी झाला.

Previous Post

विरारकरांसाठी आनंदाची बातमी : विरार ते मरीन ड्राईव्ह प्रवास ४५ मिनिटांत!

Next Post

बेकायदेशीर बांगलादेशींना शिधापत्रिका देऊ नये, राज्य सरकारचे आदेश

admin

admin

Next Post

बेकायदेशीर बांगलादेशींना शिधापत्रिका देऊ नये, राज्य सरकारचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION