• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home विशेष लेख

क्रिकेटमध्ये जबरदस्त रेकॉर्ड, ५ चेंडूत जिंकला सामना

admin by admin
August 13, 2025
in विशेष लेख, स्पोर्ट्स
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : क्रिकेटमध्ये एकतर्फी सामना होणं ही काही नवी गोष्ट नाही. अनेक सामने एकतर्फी होतात आणि काही ओव्हरमध्ये संपतात. पण आयीसीसी पुरुष अंडर-१९ वर्ल्डकप अमेरिका पात्रता फेरीत जबरदस्त सामन्याची नोंद झाली आहे. या सामन्यात धावांचा पाठलाग कऱणाऱ्या संघाने फक्त ५ चेंडूत सामना जिंकला. हा सामना कॅनडा आणि अर्जेंटिना यांच्या अंडर-१९ संघात झाला. अर्जेंटिना अंडर-१९ संघाने पहिल्यांदा फलंदाजी करत १९.४ ओव्हर्समध्ये फक्त २३ धावा केल्या आणि सर्वबाद झाले. विशेष म्हणजे कॅनडाने पहिल्यात ओव्हरमध्ये हा सामना जिंकला.

जॉर्जियातील परमवीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये अर्जेंटिनाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, परंतु त्यांची सुरुवात खूपच खराब झाली. कोणताही फलंदाज दोन आकडी धावसंख्या गाठू शकला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे सात फलंदाज खाते न उघडता बाद झाले. संघाच्या २३ धावांपैकी ७ धावा अतिरिक्त होत्या, जे सर्वाधिक होते. कॅनडाचा वेगवान गोलंदाज जगमनदीप पॉलने तुफान गोलंदाजी केली. त्याने ५ षटकांत ७  धावा देत ६ विकेट्स घेतल्या. इतर गोलंदाजांनीही त्याला साथ दिली आणि अर्जेंटिनाचा डाव २० षटकांतच गुंडाळला गेला. २४ धावांचं माफक आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कॅनेडियन संघाने वेळ वाया घालवला नाही. सलामीवीर धर्म पटेलने पहिल्या चेंडूवर धाव घेतली. त्यानंतर, कर्णधार युवराज समराने फ्रांझच्या पुढील चार चेंडूंवर सलग चौकार मारले. त्याने दोन चौकार आणि दोन षटकार मारले. फ्रांझने त्या षटकात तीन वाइड बॉलही टाकले. अशाप्रकारे, कॅनडाने ४९.१ षटकं म्हणजेच २९५ चेंडू शिल्लक असताना सामना जिंकला. या सामन्याला युवा एकदिवसीयचा दर्जा नव्हता. म्हणूनच हा विक्रम नोंदवला जाणार नाही. जर हा अधिकृत युवा एकदिवसीय सामना असता, तर त्याने सर्वात कमी षटकांत धावांचा पाठलाग करण्याचा विक्रम मोडला असता. सध्या, हा विक्रम ऑस्ट्रेलिया अंडर-१९ संघाच्या नावावर आहे. २००४ च्या अंडर-१९ विश्वचषकात ऑस्ट्रेलिया अंडर-१९ ने स्कॉटलंडचे २२ धावांचे लक्ष्य ३.५ षटकांत पूर्ण केले होते.

Previous Post

सर्वोच्च न्यायालयाकडूनही कबुतरखान्यांवर बंदी कायम, जैन समाजाची प्रतिक्रिया..

Next Post

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Next Post

महाराष्ट्रासह शेजारील राज्यांतील रुग्णांनाही उत्तम उपचार मिळणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,102)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,815)
  • मुंबई (3,359)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (499)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

आता प्रत्येक शासकीय कार्यक्रमाची सुरुवात राज्यगीतानेच होणार! – मुख्यमंत्री विजय यांचा विधानसभेत ऐतिहासिक ठराव

August 10, 2026
पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

पुणे-कल्याणकरांना राजस्थान आणि उज्जैनची सफर; IRCTC कडून ‘भारत गौरव’ यात्रेची घोषणा

August 10, 2026
सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

सायबर ठगांना म्युल अकाऊंट पुरवणारा मुख्य सूत्रधार गजाआड; ४२ गुन्ह्यांत तब्बल साडेसात कोटींचा व्यवहार

August 10, 2026
‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

‘मेटा’च्या अल्गोरिदमवर सरकारी नजर; डीपफेक, प्रचारकी मजकूर रोखण्यासाठी केंद्राचे निर्देश

August 10, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION