• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home नागपूर

कोरोनासोबतच ‘स्वाईन फ्लू’च्या रूग्णात वाढ, १ तरुणाचा मृत्यू

admin by admin
June 6, 2025
in नागपूर, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नागपूर : कोरोनाचे नागपुरात दोन बळी गेल्याची घटना ताजी असतानाच येथे ‘स्वाईन फ्लू’चे ही रुग्ण वाढताना दिसत आहेत. नागपूर जिल्ह्यात ‘स्वाईन फ्लू’चा एक मृत्यू झाला असून आरोग्य विभागात चिंता वाढली आहे. दरम्यान नागपुरात कोरोनापाठोपाठ स्वाईन फ्लूचे रुग्ण वाढू लागल्याने शासकीय रुग्णालये दक्ष झाली आहे. नागपूरात तीन दिवसांत कोरोनाचे दोन बळी गेले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाची चिंता वाढली असतांनाच स्वाईन फ्लूही डोके वर काढत असल्याचे संकेत आहे. नागपुरात दगावलेला पुरुष संवर्गातील स्वाईन फ्लूचा ६० वर्षीय रुग्ण सावनेरचा आहे. स्वाईन फ्लू सदृश लक्षणे असल्याने प्रथम नातेवाईकांनी त्यांना जवळच्या दवाखान्यात उपचार केले. परंतु, त्रास वाढतच असल्याने त्याला रुग्णालयात हलवले गेले. उपचारादरम्यान त्याचा मे महिन्याच्या शेवटी मृत्यू झाला.

नागपुरातील हा स्वाईन फ्लूचा २०२५ मधील पहिला मृत्यू आहे. आरोग्य विभागाच्या पूणे कार्यालयातील नोंदणीनुसार नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात या आजाराचे १ जानेवारी ते ५ जून २०२५ दरम्यानच्या काळात एकूण २७ रुग्ण आढळले. त्यापैकी सर्वाधिक १४ रुग्ण हे केवळ नागपूरच्या शहरी भागातील आहेत. तर नागपूर ग्रामीणलाही ६ रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी नागपूर ग्रामीणच्या एका रुग्णाचा मृत्यू झाला. तर गोंदिया जिल्ह्यात १ रुग्ण, चंद्रपूर जिल्ह्यात ३ रुग्ण, भंडारा जिल्ह्यात १ रुग्ण, गडचिरोली जिल्ह्यात १ रुग्ण नोंदवला गेला आहे. आढळलेल्या रुग्णांपैकी बरेच रुग्ण मे महिन्यात आढळले आहेत. तर बहुतांश रुग्ण बरे होऊन घरी पोहचल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.

Previous Post

पत्नी आणि नातेवाईकांच्या त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या, श्रीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची सुटका; महामार्गाचे १० पदरी सुपर हायवे

admin

admin

Next Post

मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीची सुटका; महामार्गाचे १० पदरी सुपर हायवे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,146)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,073)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,206)
  • मुंबई (3,590)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION