• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

२०२६च्या प्रजासत्ताक दिनी AI सुद्धा ऑन ड्युटी! दिल्ली पोलीस प्रथमच वापरणार AI- पावर्ड स्मार्ट ग्लासेस

admin by admin
January 23, 2026
in राष्ट्रीय
0
२०२६च्या प्रजासत्ताक दिनी AI सुद्धा ऑन ड्युटी! दिल्ली पोलीस प्रथमच वापरणार AI- पावर्ड स्मार्ट ग्लासेस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : २६ जानेवारी २०२६ रोजी साजरा होणाऱ्या प्रजासत्ताक दिनासाठी मोठी तयारी सुरु झाली आहे. दिल्लीमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी देखील जय्यत तयारी सुरु आहे. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी दिल्ली पोलीस सज्ज झाले आहेत. इतिहासात पहिल्यांदाच दिल्ली पोलीस प्रजासत्ताक दिनाची व्यवस्था संभाळण्यासाठी AI पावर्ड स्मार्ट ग्लासेसचा वापर करणार आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे स्मार्ट ग्लासेस फेशियल रिकग्निशन सॉफ्टवेयर (FRS) आणि थर्मल इमेजिंग कॅपेबिलिटीजने सुसज्ज आहे. या स्मार्ट ग्लासेसच्या मदतीने पोलीस अधिकारी गर्दीच्या ठिकाणी लोकांना न थांबवता संशयितांची ओळख पटवू शकणार आहेत. हे डिव्हाईस इंडियन कंपनीने तयार केले आहे. २६ जानेवारी रोजी वापरले जाणारे स्मार्ट ग्लासेस थेट पोलीस डेटाबेसशी जोडले जाणार आहेत, ज्यामध्ये गुन्हेगार, घोषित गुन्हेगार आणि इतर संशयितांचे रेकॉर्ड असतात. यामुळे संशयितांची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे.

रिपोर्टनुसार, हे ग्लासेस पोलीस कर्मचाऱ्यांना दिलेल्या फोनसह मिळून काम करणार आहेत. जेव्हा एखाद्या व्यक्तिचा फेस स्कॅन करण्यासाठी या ग्लासेसचा वापर केला जाईल, तेव्हा सिस्टम डेटाबेसमध्ये साठवलेल्या रेकॉर्डसह चेहऱ्यावरील डेटा जुळवेल. यावेळी जर हिरव्या रंगाचा इंडिकेटर दिसला तर याचा अर्थ असा आहे की, संबंधित व्यक्तिचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड नाही. पण जर लाल रंगाचा इंडिकेटर दिसला तर याचा अर्थ असा आहे की, त्या व्यक्तीचा गुन्हेगारी रेकॉर्ड आहे. यामुळे अधिकाऱ्यांना गरज पडल्यास त्वरित कारवाई करण्यास मदत होईल. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, हे तंत्रज्ञान काही सेकंदात चेहरा स्कॅन करू शकते आणि आणि त्यामुळे शारीरिक तपासणीची गरज दूर होईल आणि प्रजासत्ताक दिनाच्या परेड मार्गावर आणि आजूबाजूच्या परिसरात गर्दी नियंत्रित करण्यास मदत होईल. हे तंत्रज्ञान जुन्हा फोटोंची लाईव्ह ईमेजसोबत तुलना करून वर्षानुवर्षे एखाद्या व्यक्तीचे स्वरूप बदलत असले तरी देखील त्याची ओळख पटविण्यासाठी सक्षम आहे. फेशियल रिकग्निशनव्यतिरिक्त, स्मार्ट ग्लासेसमध्ये थर्मल इमेजिंग फीचर्स देखील समाविष्ट आहे, जे लपलेले मेटल ऑब्जेक्ट्स किंवा संभाव्य शस्त्रे शोधण्यास मदत करू शकते. हे तंत्रज्ञान सुरक्षेच्या एका अतिरिक्त स्थरावर काम करणार आहे. गर्दीच्या ठिकाणी याची मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे की, सब-इंस्पेक्टर आणि दूसरे फील्ड अधिकारी समारंभादरम्यान स्मार्ट ग्लासेसचा वापर करणार आहेत.

Previous Post

राज्यातील २१ हजार शाळांमधील मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे आणि देशरक्षणाचे धडे!

Next Post

८७ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला PARLE-G कारखाना अखेर जमीनदोस्त होणार!

admin

admin

Next Post
८७ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला PARLE-G कारखाना अखेर जमीनदोस्त होणार!

८७ वर्षांचा ऐतिहासिक वारसा असलेला PARLE-G कारखाना अखेर जमीनदोस्त होणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION