• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र कोकण रायगड

मुंबई गोवा महामार्ग खड्ड्यांवरुन आक्रमक भूमिका, कोकणी माणसांनी जमिनी न विकण्याचं आवाहन; राज ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

सत्तेचा अमरपट्टा कुणी आलेला नसतो असा इशारा राज ठाकरेंनी सरकारला दिला. मुंबई गोवा महामार्गासंदर्भात बोलताना कोकणी माणसांनी जमिनी विकू नयेत, असं आवाहन राज ठाकरेंनी केलं.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
August 28, 2023
in रायगड
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचा मार्ग असतो पहिल्यांदा हात जोडून नंतर हात सोडून असतो. या निमित्तानं राज्य सरकारला काही गोष्टी सांगायच्या आहेत. मनसैनिक आणि कोकणी माणसांनी यात सहभाग घेतल्या त्यासंदर्भात आभार मानण्यासाठी आलो, असं राज ठाकरे म्हणाले. मनसेचे नेते या रस्त्यावरुन चालले आहेत. या रस्त्याची काय चाळण झालेली आहे. गेली अनेक वर्षे कोकणी माणसांना हे सहन करावं लागतं आहे. या रस्त्यावरील खड्ड्यांमुळं किती अपघात झाले असतील, किती माणसं गेली असतील. रस्त्यावरील खड्डा भरता येतो, माणसाचं आयुष्य नव्हे. गेल्या १५ वर्षात या रस्त्यावरील अपघातात अडीच हजार जणांचा मृत्यू झाला आहे. एका ठिकाणी पेव्हर ब्लॉक टाकले आहेत. किती पैसे खायचे याला काही मर्यादा आहे की नाही, असा सवाल राज ठाकरेंनी केला.

बाळासाहेब ठाकरे यांनी १९९५ मध्ये मुंबई- पुणे अंतर दोन तासात गाठायचंय असा रस्ता बांधायचाय असं म्हटलं होतं. महाराष्ट्र नेहमी पुढारलेलाच होता. तो रस्ता पूर्ण झाल्यानंतर देशाला कळलं की असा रस्ता बांधला जाऊ शकतो. मुंबई पुणे रस्त्याचं बांधकाम झालं तेव्हा नितीन गडकरी पीडब्ल्यूडी मंत्री होते. ज्या महाराष्ट्रानं हा आदर्श घालून दिला त्या महाराष्ट्रात असा रस्ता आहे. याचं कारण तुम्हाला राग येत नाही. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही त्याच त्याच लोकांना निवडून देतो. आम्ही भावनेला हात घालतो आणि मतदान करतो. गेली इतकी वर्ष काही भोगतोय याचा साधा विचार देखील करत नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले. कोकणी माणसाला अत्यंत जबाबदारीनं सांगतो की असा रस्ता ठेवण्याचं कारण सांगतो की तुमच्या जमिनी चिरीमिरीनं विकत घेण्यासाठी हे काम सुरु आहे. रस्त्याचं काम पूर्ण झाल्यानं १०० पट दरानं जमिनी विकणार आहेत. कुंपणचं शेत खात आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं. रस्ता चालू होतो, दळणवळण सुरु होतं त्यावेळी भाव वाढतात. त्यामुळं जमिनी विकू नका, व्यापाऱ्यांच्या हाताखाली जमिनी घालू नका. त्यांना काय रट्टे लावायचे आहेत ते लावू, असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलन केलं तर एक दिवस पोलीस स्टेशनला चड्डीवर बसवलं होतं. सत्ता कुणाचीही असो मी त्यांना सांगतो कुणी अमरपट्टा घेऊन आलेलं नसतं. त्या गोष्टीचं रिटर्न गिफ्ट मी देखील देऊ शकतो, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.

Previous Post

सायबर चोरट्यांचा नवा फंडा, ऑनलाइन टास्कच्या नावाखाली मॅनेजरने ३९ लाख गमावले

Next Post

नाना पटोले यांचं इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीला दोन दिवस बाकी असतानाच सर्वात मोठं वक्तव्य

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

नाना पटोले यांचं इंडिया आघाडीच्या मुंबईतल्या बैठकीला दोन दिवस बाकी असतानाच सर्वात मोठं वक्तव्य

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION