• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मेरठ नंतर आता लुधियाना मध्ये निळ्या ड्रममध्ये आढळला मृतदेह

admin by admin
June 27, 2025
in गुन्हेगारी, राष्ट्रीय
0
मेरठ नंतर आता लुधियाना मध्ये निळ्या ड्रममध्ये आढळला मृतदेह
Share on FacebookShare on WAShare on Twitter

उत्तर प्रदेशच्या मेरठ येथे काही महिन्यांपूर्वी घडलेल्या सौरभ राजपूत हत्या प्रकरणामुळे संबंध देशभरात खळबळ उडाली होती. सौरभची पत्नी मुस्कान आणि तिच्या प्रियकरानं मिळून सौरभची हत्या केली आणि त्याचा मृतदेह निळ्या रंगाच्या ड्रममध्ये काँक्रिटसह पुरला. त्यानंतर निळा ड्रम चर्चेचा विषय ठरत होता. त्यातच आता पंजाबच्या लुधियाना येथे असेच एक प्रकरण समोर आले आहे. एका निळ्या ड्रममध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे. मृतदेहाचे पाय आणि मान बांधलेली आहे. त्यामुळे घातपाताचा संशय व्यक्त केला जात आहे.

मृतदेह कुजल्यानंतर आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरू लागली. यानंतर स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिली. स्थानिक पोलीस ठाण्याचे प्रमुख कुलवंत कौर यांनी म्हटले की, निळ्या ड्रममध्ये प्लास्टिकच्या पिशवीत मृतदेह गुंडाळून ठेवण्यात आला होता. मृत व्यक्ती स्थलांतरित मजूर असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कुलवंत कौर पुढे म्हणाल्या की, मृताच्या शरीरावर कोणत्याही जखमा आढळून आलेल्या नाहीत. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण समजू शकेल. शवविच्छेदन करण्यासाठी जवळच्या शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठविण्यात आला आहे. पोलिसांनी सदर प्रकरणाचा तपास सुरू केला असून लुधियानातील ४२ ड्रम उत्पादकांची यादी तयार केली आहे. ज्या ड्रममध्ये मृतदेह आढळून आला, तो नवीनच असल्यामुळे सदर हत्या पूर्वनियोजित असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. इंडिया टुडे टीव्हीशी बोलताना पोलिसांनी सांगितले की, ड्रम नवीन दिसत आहे. हत्येपूर्वी तो विकत घेतला असावा. ज्याठिकाणी मृतदेह आढळून आला तेथील पाच किलोमीटर परिघातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. तसेच जवळचे रेल्वे स्थानक, बस स्टँड येथील सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात आहेत. तसेच घटनास्थळावरून गेलेल्या संशयास्पद क्रमाकांच्या वाहनांचीही तपासणी केली जात आहे.

Previous Post

नीलायम चित्रपटगृहासमोर ज्येष्ठ महिलेकडील पिशवी हिसकावून चोर फरार, अज्ञात तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Next Post

कात्रजमध्ये भारतीय पारपत्रआधारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांसह तिघांना अटक

admin

admin

Next Post
कात्रजमध्ये भारतीय पारपत्रआधारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांसह तिघांना अटक

कात्रजमध्ये भारतीय पारपत्रआधारे बेकायदा वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशी महिलांसह तिघांना अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION