• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

३७ वर्षांच्या प्रवासानंतर ‘डोरेमॉन’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप!

admin by admin
January 8, 2026
in महाराष्ट्र, राष्ट्रीय
0
३७ वर्षांच्या प्रवासानंतर ‘डोरेमॉन’ने घेतला प्रेक्षकांचा निरोप!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वृत्तसंस्था : गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे मनोरंजन करणारा ‘डोरेमॉन’ या जपानी कार्टूनने आता इंडोनेशियातील प्रसिद्ध ‘आरसीटीआय’ (RCTI) चॅनलवरून कायमचा निरोप घेतला आहे. ३७ वर्षांच्या अविरत प्रसारणा नंतर हा निर्णय घेण्यात आला असून, यामुळे आशिया खंडातील कोट्यवधी चाहते भावूक झाले आहेत. मात्र, ही बातमी भारतात पोहोचताच भारतीय प्रेक्षकांमध्ये “भारतातही डोरेमॉन बंद होणार का?” अशी चर्चा सुरू आहे.

१९८० च्या दशकापासून इंडोनेशियातील आरसीटीआय चॅनलवर डोरेमॉनचे प्रक्षेपण सुरू होते. हा केवळ एक कार्टून शो नव्हता, तर अनेक पिढ्यांसाठी शाळेतून आल्यावरचा विरंगुळा होता. नोबिताचे दररोजचे प्रश्न आणि डोरेमॉनच्या खिशातील जादूची गॅजेट्स यांनी प्रेक्षकांना मैत्री, दयाळूपणा आणि आशेचा किरण दाखवला. इंडोनेशियातील ही बातमी सोशल मीडियाद्वारे भारतात पोहोचली तेव्हा अनेक चाहत्यांना वाटले की डोरेमॉन भारतातूनही गायब होईल. भारतात हा शो ‘हंगामा टीव्ही’ आणि ‘डिस्ने चॅनल’वर सर्वाधिक पाहिला जातो. अलीकडेच रिलायन्सच्या ‘वायकॉम १८’ (Viacom18) आणि ‘डिस्ने’ यांच्यातील विलीनीकरणामुळे चॅनेल्सच्या अधिकारांमध्ये बदल होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हा शो बंद होईल अशी भीती चाहत्यांमध्ये पसरली आहे.

Previous Post

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा ‘पाताळ लोक’ प्लॅन!

Next Post

रिल्सस्टार अथर्व सुदामेला PMPचा मोठा धक्का, तब्बल ‘इतक्या’ हजारांचा दंड

admin

admin

Next Post
रिल्सस्टार अथर्व सुदामेला PMPचा मोठा धक्का, तब्बल ‘इतक्या’ हजारांचा दंड

रिल्सस्टार अथर्व सुदामेला PMPचा मोठा धक्का, तब्बल 'इतक्या' हजारांचा दंड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION