• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

बहुचर्चित धारावी प्रकल्पात अदानी समुहाची साडेचार हजार कोटींची गुंतवणूक

admin by admin
June 9, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : बहुचर्चित धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवित असलेल्या अदानी समुहाच्या नवभारत मेगा डेव्हलपर्सने आतापर्यंत या प्रकल्पात साडेचार हजार कोटींची गुंतवणूक केली आहे. या प्रकरणी सादर करण्यात आलेल्या बृहद्आराखड्यात ही माहिती देण्यात आली आहे. या प्रकल्पासाठी आतापर्यंत धारावी परिसराबाहेर ५४१ एकर भूखंड वितरीत केला असला तरी प्रत्यक्षात ६३ एकर भूखंड ताब्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. धारावी पुनर्विकास प्रकल्पासाठी जानेवारी २०२५ मध्ये प्रारंभ पत्र देण्यात आले आहे. रेल्वेच्या अखत्यारितील ४६ एकरपैकी २७ एकर भूखंड ताब्यात आला असून त्यापैकी सात एकर भूखंडावर रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी वसाहती व इतर सुविधा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पुनर्वसनाच्या इमारतींना सुरुवात करण्यात आलेली नाही.

रेल्वे वसाहतींचे काम पूर्ण झाल्यानंतरच पुनर्वसनाच्या इमारतींच्या कामाला सुरुवात होणार आहे. ९५ हजार कोटींच्या या प्रकल्पात बांधकामासाठी २३ हजार ८०० कोटी रुपये येत्या दोन वर्षांत खर्च केले जाणार आहे. धारावी परिसरातील २५१ हेक्टरपैकी फक्त १०८ हेक्टर भूखंडावरच प्रत्यक्षात पुनर्विकास होणार आहे. या भूखंडापैकी ४७ हेक्टर भूखंड पुनर्वसनासाठी तर ४७ हेक्टर भूखंड विक्रीसाठी वापरला जाणार आहे. या प्रकल्पात पुनर्वसनाअंतर्गत फक्त ५८ हजार सदनिका तर औद्योगिक व व्यावसायिक अशा साडेतेरा हजार सदनिका अशा पुनर्वसनाच्या एकूण ७२ हजार सदनिका उभारल्या जाणार आहेत. त्यामुळे सर्वच पात्र धारावीकरांनाच धारावीत घर मिळेलच, याची शक्यता नसल्याचे सांगितले जाते. सध्या सुरु असलेल्या सर्वेक्षणानुसार, धारावी परिसरात सव्वा लाख इतकी बांधकामे असतील, असा अंदाज आहे. आतापर्यंत एक लाख एक हजार ४९९ रहिवाशांचे प्रत्यक्ष सर्वेक्षण झाले आहे तर ५६ हजार ९७१ रहिवाशांनी संपूर्ण कागदपत्रे तर २२ हजार ४८४ रहिवाशांनी अंशत: कागदपत्रे सादर केली आहेत. १३ कंपाऊंड, कुंभारवाडा आणि खासगी भूखंडावरील झोपडपट्टीचे सर्वेक्षण शिल्लक असल्याचेही या सूत्रांनी सांगितले. अपात्र धारावीकरांसाठी धारावीबाहेर कुर्ला डेअरी (२१ एकर), मुलुंड (५८ एकर), देवनार (१२४ एकर), अक्सा, मालवणी (१४० एकर), कांजुरमार्ग (१२० एकर) आणि भांडूप (७६ एकर) येथे भूखंड वितरीत झाले आहे. त्यापैकी कुर्ला डेअरी व मुलुंड येथील एकूण ६३ एकर भूखंडाचा ताबा देण्यात आला आहे. या भूखंडावर धारावीकरांसाठी भाडे तत्त्वावरील घरे बांधली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Previous Post

पश्चिम रेल्वेची विनातिकीट प्रवाशांकडून ४३.५४ कोटींची दंडवसुली

Next Post

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचालकांची नियमित होणार मद्यपान व औषध चाचणी

admin

admin

Next Post

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शालेय बसचालकांची नियमित होणार मद्यपान व औषध चाचणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION