• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यातील आणखी ६६ पब, बारला ठोकले टाळे; राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

कल्याणीनगरच्या अपघात प्रकरणानंतर शहरातील पब, बार, रेस्टॉरंट यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाने आपली नजर वळविली आहे. आतापर्यंत ६६ पब, बारला टाळे ठोकले असून, त्यात आणखी भर पडणार असल्याने शहर परिसरातील १३२ पब, बार बंद पडले आहेत.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 31, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : कल्याणीनगरच्या अपघात प्रकरणानंतर शहरातील पब, बार, रेस्टॉरंट रडारवर आले आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात कारवाईचा सपाटा सुरूच असून, आता आणखी ६६ पब, बार, रेस्टॉरंटना टाळे ठोकण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. आतापर्यंत ६६ पब, बारला टाळे ठोकले असून, त्यात आणखी भर पडणार असल्याने शहर परिसरातील १३२ पब, बार बंद पडले आहेत. कल्याणीनगरच्या अपघातानंतर शहरातील पब, बार, रेस्टॉरंट यांच्यावर उत्पादन शुल्क विभागाने आपली नजर वळविली आहे. आतापर्यंत पब, बारबाबत नरमाईची भूमिका घेणाऱ्या उत्पादन शुल्क विभागाविरोधात राजकीय नेत्यांकडून टीकेची झोड उठविली गेली आहे. राजकीय नेत्यांच्या रोषालाही उत्पादन शुल्क विभागातील अधिकाऱ्यांना गेल्या दोन दिवसांत चागंलेच सामोरे जावे लागले आहे. परिणामी, अधिकाऱ्यांनी शहरातील पब, बारवर लक्ष केंद्रित केले आहे. पब, बारवर कारवाईसाठी उत्पादन शुल्क विभागाने १७ पथके तयार केली आहेत. पथकात पाच ते सहा अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे.

अपघात प्रकरणानंतर जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी नियमभंग करणाऱ्या पब, बार, रेस्टॉरंटवर कडक कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार, दिलेल्या मुदतीनंतरही आस्थापना सुरू ठेवणे, अल्पवयीन मुलांना मद्यसेवा पुरविणे, नोंदवही अपूर्ण ठेवणे, नोकरनामे सादर न करणे, परवाना नसलेल्यांना मद्य पुरविणे अशा कारणास्तव उत्पादन शुल्क विभागाने पब, बार रेस्टॉरंटवर कारवाईचा सपाटा सुरू ठेवला आहे. त्यानुसार गेल्या काही दिवसांमध्ये ६६ पब, बार, रेस्टॉरंटना टाळे ठोकले आहे. गुरुवारीही आणखी ६६ पब, बार, रेस्टॉरंटवर कारवाई करण्याचा प्रस्ताव उत्पादन शुल्क विभागाने तयार केला आहे. हा प्रस्ताव आज, शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कारवाईसाठी पाठविला जाणार आहे. त्यावर तातडीने निर्णय होऊन ६६ पब, बार, रेस्टॉरंटला टाळे ठोकण्यात येतील, असे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील पब, बार, रेस्टॉरंटवर कारवाई सुरू असली, तरी शहर आणि शहराजवळच्या भागात सुरू असलेल्या ढाब्यांवरही उत्पादन शुल्क विभागाने लक्ष वळविले आहे. विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या हॉटेल आणि ढाब्यांवरही कारवाई सुरू करण्यात येत आहे. काल, १३ हॉटेल आणि तीन ढाब्यांवर कारवाई करण्यात आली आहे. विनापरवाना हॉटेल आणि ढाब्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येत असल्याकडे उत्पादन शुल्क विभागाने लक्ष वेधले आहे. आतापर्यंत मद्य पिण्यासाठी ग्राहकांना दोन लाख ३० हजार परवान्यांची विक्री केली आहे.

Previous Post

‘विकसित भारताचे उद्दिष्ट गाठण्यासाठी विकसित बंदरे आवश्यक’- राज्यपाल रमेश बैस

Next Post

भरती प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी लेफ्टनंट कर्नलविरुद्ध सीबीआयने केला गुन्हा दाखल

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

भरती प्रकरणात लाच मागितल्या प्रकरणी लेफ्टनंट कर्नलविरुद्ध सीबीआयने केला गुन्हा दाखल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (29)
  • कोकण (44)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,032)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (439)
  • नवी मुंबई (197)
  • नागपूर (90)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (911)
  • पुणे जिल्हा (194)
  • महाराष्ट्र (1,231)
  • मुंबई (2,992)
  • रत्नागिरी (38)
  • राजकीय (231)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (380)
  • वसई-विरार (10)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

८ सप्टेंबरपासून ‘या’ स्मार्टफोन्समध्ये WhatsApp होणार बंद!

April 28, 2026
अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

अल निनोचा मुंबईकरांवर परिणाम; १५ मेपासून १० % पाणी कपात!

April 28, 2026
११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

११ वी प्रवेशाचे नियोजन पूर्ण; १५ जुलैपूर्वी वर्ग भरणार, मुलींसाठी विशेष फेरीची संधी

April 28, 2026
मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मराठी भाषा सक्तीबाबत सरकारची मुदतवाढ; चालकांना प्रशिक्षण देण्यावर भर – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

April 28, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION