• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात १ हजार ७८ मद्यपी वाहनचालकांवर अडीच वर्षांत कारवाई

गेल्या अडीच वर्षांत पुणे पोलिसांकडून केवळ एक हजार ७८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
May 21, 2024
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे पोलिसांकडून वर्षाला सरासरी साडेतीनशे मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. मात्र, शहरात ३६ लाखांहून अधिक वाहनसंख्या असून, शेकडो बार आणि पबमध्ये हजारोंच्या संख्येने तरुण मद्यपान करतात आणि वाहने चालवतात. या प्रमाणात कारवाईची आकडेवारी पाहिल्यास केवळ दिखावा असल्याचेच स्पष्ट होते. गेल्या अडीच वर्षांत केवळ एक हजार ७८ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. कल्याणीनगरमध्ये भरधाव अलिशान कारने धडक दिल्याने दुचाकीवरील अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलगा अपघातग्रस्त कार चालवित होता. त्याने मद्यप्राशन केल्याचे प्रत्यक्षदर्शी आणि पोलिसांनी सांगितले. या अपघातानंतर शहरात फोफावलेली पब संस्कृती आणि मद्यपी वाहनचालकांमुळे होणाऱ्या अपघातांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शहर पोलिस व वाहतूक पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांवर केलेल्या कारवाईचा आढावा घेतल्यावर निराशाजनक चित्र दिसून आले. मद्यपी वाहनचालकांमुळे शहरात छोटे-मोठे अपघात होत असतात. अनेकदा त्यांची पोलिसांकडे नोंदही होत नाही. शहर पोलिसांकडे ब्रेथ अॅनालायझरची संख्या कमी असून, अनेकदा वाहतूक पोलिस वाहनचालकाच्या तोंडाचा वास घेऊन मद्यपान केले अथवा नाही, याची खात्री करतात.

शहरात कोरेगाव पार्क, कल्याणीनगर, बाणेर, कोंढवा आणि पुणे स्टेशन परिसरात पबची संख्या मोठी आहे. तरुण मोठ्या संख्येने पबमध्ये जातात, तेथे मद्यपान करतात. हे चित्र सर्रास दिसते. मात्र, पोलिसांनी २०२२ मध्ये केवळ ३७ मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली असून, २०२३ मध्ये ५६२ वाहनचालकांवर आणि चालू वर्षात आतापर्यंत ४७९ वाहनचालकांवर कारवाई केली आहे. मद्यपी वाहनचालकांना पोलिसांची भिती राहिलेली नाही. शहरात केवळ ३१ डिसेंबरच्या रात्री पोलिसांकडून मद्यपी वाहनचालकांवर कारवाईसाठी विशेष मोहीम राबवली जात असल्याचे साधारण चित्र असते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पार्ट्यांना जाणाऱ्यांच्या तोंडी पोलिस कारवाईची चर्चा असते. मात्र, एरवी कशाचीही भिती नसते. त्यामुळे ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’ची कारवाई ३१ डिसेंबर पुरतीच मर्यादित असते का, असा प्रश्न उपस्थित होतो.  शहरात अनेक मोक्याच्या ठिकाणी वाहतूक पोलिस नियमन करतानाही दिसून येत नाहीत. मात्र, मध्यवस्तीपासून उपनगरापर्यंत सर्वत्र नो-पार्किंगमधील वाहनांवर ‘टोइंग’ची कारवाई करण्यावरच वाहतूक पोलिसांचे सर्वाधिक लक्ष असते, असे पोलिसांनी केलेल्या वाहतूक नियमभंग कारवाईच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. ‘टोइंग’ची कारवाई करताना वाहतूक पोलिस आवश्यकता नसलेल्या ठिकाणची वाहनेदेखील उचलून नेतात. मात्र, आवश्यकता असलेल्या ठिकाणी कारवाईला प्राधान्य दिले जात नाही.

मद्यपी वाहनचालकांवर झालेली कारवाई
वर्ष केसेस
२०२२ ३७
२०२३ ५६२
२०२४ ४७९

अल्पवयीन मुलांवर झालेली कारवाई
वर्ष गुन्हे
२०२३ ४८
२०२४ २६

Previous Post

राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान

Next Post

३३ अवैध फलकांचे पनवेलमध्ये तोडकाम सुरू

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

३३ अवैध फलकांचे पनवेलमध्ये तोडकाम सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (51)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,073)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (462)
  • नवी मुंबई (207)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (43)
  • पालघर (64)
  • पुणे (972)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,534)
  • मुंबई (3,188)
  • रत्नागिरी (46)
  • राजकीय (258)
  • रायगड (45)
  • राष्ट्रीय (448)
  • वसई-विरार (31)
  • विशेष लेख (623)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (203)

Follow Us

Recent News

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

आता शेतकरी पुत्राचे लग्न थाटात; लग्नाकार्यासाठी सवलतीच्या दरात मिळणार एसटी बस!

June 27, 2026
खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

खासगी रुग्णालयांच्या मनमानीला लगाम; उपचारांचे दरपत्रक लावणे बंधनकारक!

June 27, 2026
आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

आता सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या प्रत्येक बाळाला १ ग्रॅम सोन्याची अंगठी!

June 27, 2026
मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

मिरा-भाईंदरमध्ये इको-फ्रेंडली गणेशमूर्तींना महापालिकेकडून प्रोत्साहन; विक्रेत्यांना मंडपासाठी विनाशुल्क परवानगी!

June 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION