• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, चार रिक्षा जप्त

admin by admin
November 17, 2025
in गुन्हेगारी, मुंबई
0
रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला अटक, चार रिक्षा जप्त
Share on FacebookShare on WAShare on Twitter

वसई : वसई विरार शहरात रिक्षा चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. नुकताच रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीला आचोळे पोलिसांनी अटक केली आहे. या अटक आरोपींकडून चोरी केलेल्या चार रिक्षा पोलिसांनी जप्त केल्या आहेत. वसई विरार शहराच्या विविध ठिकाणच्या भागातून सातत्याने वाहन चोरी होण्याच्या घटना समोर येत असतात. नुकताच नालासोपारा पूर्वेच्या आचोळे गाव परीसरात राहणारे जितेश ठाकूरदीन गौंड या रिक्षा चालकाची रिक्षा चोरी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार पोलिसांनी पथक तयार करून या गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. घटनास्थळी मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्वेच्या कुंभार पाडा येथून या आरोपीला अटक केली आहे.

प्रकाश पुकराज त्रिवेदी (३३) असे या आरोपीचे नाव त्यांच्या कडून चोरी केलेल्या १ लाख ७० हजार रुपये किंमतीच्या चार रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी प्रकाश पुकराज त्रिवेदी (३३) हा सराईत गुन्हेगार आहे. त्याने अन्य ठिकाणी ही वाहने चोरी केली आहे. त्यावर विरार पोलीस ठाण्यात ४, वालीव १, नयानगर १ आणि काशीमिरा २ असे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त निकेत कौशिक, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, परिमंडळ २ पोलीस उपायुक्त पौर्णिमा चौगुले-श्रींगी, सहायक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली आचोळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुजितकुमार पवार, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक मंगेश वडणे, गुरुदास मोरे, दत्तात्रय दाईंगडे,शंकर शिंदे, निखील चव्हाण, विनायक कचरे, आमोल सांगळे, मोहनदास बंडगर,गोविंद गुट्टे, लोकेश कुवर, सुशांत भोये, अमोल बरडे आदींच्या पथकाने केली आहे.

Previous Post

मुलांच्या तिकीट बुकिंगच्या नियमात बदल, ‘या’ मुलांना मिळणार मोफत प्रवास!

Next Post

मोदी सरकारचा ट्रम्पसोबत मोठा करार, भारतात LPG आता अमेरिकेकडून!

admin

admin

Next Post
मोदी सरकारचा ट्रम्पसोबत मोठा करार, भारतात LPG आता अमेरिकेकडून!

मोदी सरकारचा ट्रम्पसोबत मोठा करार, भारतात LPG आता अमेरिकेकडून!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,144)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,070)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,191)
  • मुंबई (3,580)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (567)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION