• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

नवी मुंबईतील परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या आरोपीस अटक

अश्फाक अस्लम मुकादम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 5, 2024
in गुन्हेगारी
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : नवी मुंबईतील एपीएमसी परिसरात अमली पदार्थ विक्री करणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात आले असून त्याच्या कडून ६० ग्रॅम वजनाचा ६ लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. आरोपीला अटक केले आहे. अश्फाक अस्लम मुकादम असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मुकादम हा एपीएमसी परिसरात अमली पदार्थ विक्री करण्यास येणार असल्याची माहिती अमली पदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीरज चौधरी यांना मिळाली होती. खबरीने दिलेल्या माहितीनुसार उपप्रादेशिक परिवहन कार्यालय नजीक शालिमार हॉटेल परिसरात सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कोकरे, श्रीकांत नायडु, पोलीस हवालदार रमेश तायडे, पोलीस नाईक अंकुश म्हात्रे, राकेश आहिरे, या पथकाने सदर ठिकाणी सापळा लावला.

यात आरोपी मुकादम अडकला. त्याला ताब्यात घेत त्याची झडती घेतली असता त्याच्या कडून ६० ग्रॅम भुकटी (पावडर) आढळून आली. त्याची तपासणी केली असता ती भुकटी एमडी (मेफेड्रॉन) हा अमली पदार्थ असल्याचे समोर आले. मुकादम याची चौकशी केली आता सदर अमली पदार्थ विक्री करण्यास तो आला होता अशी माहिती समोर आली आहे. त्याला अटक करण्यात आले असून गुन्हयाचा पुढील अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत नायडु, हे करीत आहेत.

Previous Post

दक्षिण मुंबईतील नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कार्यान्व‍ित

Next Post

मुंबई महानगरपालिकेची मरिन ड्राईव्ह परिसरात रात्रभर स्वच्छता मोहीम; दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महानगरपालिकेची मरिन ड्राईव्ह परिसरात रात्रभर स्वच्छता मोहीम; दोन डंपर, पाच जीप भरून कचरा संकलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION