• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे पुणे जिल्हा

पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकची जोरदार धडक; १६ प्रवासी जखमी तर ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक

admin by admin
September 3, 2025
in पुणे जिल्हा, सोलापूर
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गावर बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी गावाजवळ घडली घटना घडली असून या दुर्घटनेत बसच्या एका बाजुचा भाग अगदी चेंदामेंदा झाल्याचं दिसून येत आहे. बिदरहून पंढरपूरकडे येणाऱ्या बसला ट्रकने जोरदार धडक दिली, त्यामध्ये बसमधील प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात एवढा भीषण होता की, बसचा एक भाग पूर्णपणे उघडा पडला आहे. या अपघातात १६ प्रवासी जखमी झाले असून यातील 6 जणांची प्रकृती गंभीर असल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातातील सर्व प्रवाशांना सोलापूर शासकीय रुग्णालयात दाखल केलं असून त्यांच्यावर तात्काळ उपचार केले जात आहेत. मात्र, ५ ते ६ प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचे नेमकं कारण अद्याप समजू शकलं नाही, पण पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू आहे. अपघातातील जखमींच्या नातेवाईकांनाही माहिती देण्यात आली असून काही जखमींच्या नातेवाईकांनी घटनास्थळी, रुग्णालयात धाव घेतली आहे.

Previous Post

१८ वर्षांनंतर अंडरवर्ल्ड डॉन अरूण गवळीची तुरुंगातून सुटका

Next Post

कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेत वाढ; दुकानामध्ये प्रतिदन ९ तास तर कारखान्यात १२ तास करावे लागणार काम

admin

admin

Next Post

कर्मचाऱ्यांच्या कामांच्या वेळेत वाढ; दुकानामध्ये प्रतिदन ९ तास तर कारखान्यात १२ तास करावे लागणार काम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,069)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,178)
  • मुंबई (3,571)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (565)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION