• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home राष्ट्रीय

केंद्रातील मोदी सरकारला धक्का; नितीशकुमार एनडीएतून बाहेर पडण्याची शक्यता

बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे

admin by admin
January 2, 2025
in राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रीय पातळीवरील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. महाराष्ट्र, झारखंड, हरियाणा यांसारख्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. त्यानंतर दिल्ली, बिहारसह इतरही राज्यांत निवडणुका घेतल्या जाणार आहेत. असे असताना आता केंद्रात सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांचा संयुक्त जनता दल (JDU) राष्ट्रीय लोकशाही आघाडी अर्थात एनडीएतून बाहेर पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांना भाजपने मुख्यमंत्रिपदासाठी संधी दिली नाही. बिहार विधानसभा निवडणुकीनंतर भाजप नितीश कुमार यांना संधी देणार नाही असा संशय जनता दल युनायटेडच्या नेत्यांना वाटत आहे. त्यामुळे नितीश कुमार विधानसभा निवडणुकीच्या आधी इंडिया आघाडीत परत येण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. मात्र, बिहारच्या स्थानिक नेत्यांनी निवडणुकीनंतर सत्ता आल्यास नितीश कुमार हेच मुख्यमंत्री असतील. रालोआचे नेतृत्व नितीश कुमारच करतील असे सांगितले आहे. या सर्व चर्चा सुरू असताना तेजस्वी यादव यांनी नितीश कुमार यांच्यासाठी राजदचे दरवाजे बंद असल्याचे वक्तव्य केले आहे.

दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी बिहारच्या मुख्यमंत्रिपदाबाबतचा निर्णय दोन्ही पक्षांच्या बैठकीत केला जाईल, असे वक्तव्य केले होते. त्यानंतर महाराष्ट्राप्रमाणेच भाजप बिहारमध्ये पाऊल उचलेल, अशी चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात जास्त जागा जिंकल्यानंतर भाजपने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री केले. हाच कित्ता बिहारमध्येही लागू केला जाईल, असे म्हटले जात आहे. नितीश कुमार मीडियाशी बोलत नसल्याने ते भाजपवर नाराज असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा ते गप्प बसतात तेव्हा बिहारमध्ये कुठला तरी राजकीय खेळ रंगतो, असा तेथील जाणकरांचा अंदाज आहे. नितीश कुमार जेव्हा दिल्लीत गेले तेव्हा त्यांनी दिवंगत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. मात्र, त्यांनी भाजप नेत्यांना भेटणे योग्य मानले नाही. नितीशकुमारांच्या पाठिंब्याने केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार सत्तेवर असताना हा प्रकार घडला. आठवडा-दहा दिवसांपूर्वी अमित शहा यांनी बोलावलेल्या बैठकीलाही त्यांनी उपस्थित राहणे टाळले, तर एनडीए सरकारमध्ये नितीश कुमार यांच्यासारखीच भूमिका बजावणारे आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.

Previous Post

वाहतूक पोलिसांची नियमभंग करणाऱ्या ई – बाईक चालकांविरोधात विशेष मोहीम

Next Post

इस्रोच्या (ISRO) प्रमुखपदी व्ही. नारायणन यांची निवड; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार

admin

admin

Next Post

इस्रोच्या (ISRO) प्रमुखपदी व्ही. नारायणन यांची निवड; १४ जानेवारीला स्वीकारणार पदभार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,019)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,725)
  • मुंबई (3,299)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (483)
  • वसई-विरार (45)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

‘जेनझी’ तरुणांच्या आक्रोशापुढे अखेर सरकार झुकले; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा!

July 25, 2026
टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

टायफॉईडचे निदान, तरीही आंदोलनावर ठाम! अभिजित दीपके म्हणाले, “धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत लढा सुरूच”

July 25, 2026
मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

मिरा-भाईंदरमधील ५१ फूट विठ्ठल मूर्तींची महापालिकेकडून पूजा व महाआरती

July 25, 2026
जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

जंतर-मंतर आंदोलनामुळे कॅब भाड्यांत वाढ; बंद मेट्रो स्थानकांमुळे प्रवाशांवर अतिरिक्त आर्थिक भार

July 25, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION