• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

खासगी बोटींसाठी मुंबईत उभारणार ‘मरिना’! भाऊचा धक्का किनारपट्टीपासून अर्धा किमी अंतरावर

admin by admin
October 27, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईला दोन्ही बाजूंनी लाभलेल्या समुद्रकिनाऱ्यांचा समुद्राशी निगडित उपक्रमांसाठी वापर करण्याच्या दृष्टीने मुंबई बंदर प्राधिकरणाकडून विविध प्रकल्प नियोजित आहेत. त्यातीलच ‘मरिना’ प्रकल्पाचे नियोजन प्राधिकरणाने अलीकडेच पूर्ण केले आहे. त्यासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. खासगी यॉट किंवा बोटी उभ्या करण्याचा हा तळ भाऊचा धक्का किनारपट्टीपासून समुद्रात अर्धा किमीहून अधिक अंतरावर असेल. यासाठीच्या बांधकामाचा खर्च ४७० कोटी रुपये आहे.

मुंबईच्या पूर्व किनाऱ्यावर मुंबई बंदर प्राधिकरण स्वातंत्र्यपूर्व काळापासून कार्यरत आहे. प्राधिकरणाने आता मुंबईच्या किनाऱ्यावर आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल सुरू केले असून, त्यासंबंधी अन्य उपक्रमही हाती घेतले आहेत. यामध्येच किनारपट्टीपासून समुद्रात ५२३ मीटर अंतरावर १४ हेक्टरवर ‘मरिना’ उभारला जाणार आहे. या ‘मरिना’चा प्रवेश भाऊचा धक्का परिसरातूनच असेल. १०० टक्के खासगी विकासकाच्या माध्यमातून ‘मरिना’ची उभारणी होणार आहे. त्यासाठी मुंबई बंदर प्राधिकरणाने निविदा जाहीर केली आहे. एकदा ‘मरिना’साठीचे कंत्राटदार ठरल्यानंतर त्या ठिकाणी आलिशान हॉटेल, पंचतारांकित रेस्तरॉ, बँका, एटीएम केंद्र, ‘मरिना’वर आलेल्यांना मुंबईत नेण्यासाठीच्या कॅबचा तळ, बहुमजली वाहनतळ, बँक्वेट हॉल, क्लब हाउस, लॉन, व्यवसाय केंद्र, तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी सुपर मार्केट, कन्व्हेन्शन केंद्र, बोटींच्या देखभाल व दुरुस्तीची केंद्रे, सीमा शुल्क तपासणी कार्यालय अशा अन्य प्रकारच्या सोयी-सुविधाही उभारल्या जाणार आहेत. यासाठी ४१७ कोटी रुपयांची गुंतवणूक येत्या काळात होणार आहे. हा ‘मरिना’ समुद्राच्या आतमध्ये उभारला जाणार आहे. त्यासाठी तेथे भिंत उभी करून लाटा रोखल्या जाणार आहेत. ही भिंत १,४७७ मीटर लांब व ४.८० मीटर रुंद असेल. लहान-लहान खांबांच्या माध्यमातून भिंत उभी केली जाईल. मरिना’अंतर्गत एकूण ४२४ यॉट किंवा बोटी उभ्या करण्याची सोय असेल. या बोटींची कमाल लांबी ३० मीटर किंवा त्याहून कमी असेल. मरिना ही संकल्पना प्रामुख्याने अमेरिका किंवा समुद्री क्षेत्रात पुढे असलेल्या नेदरलँड्स, डेन्मार्क या देशांमध्ये आहे. घारापुरीची बेटे, बेलापूर किंवा नवी मुंबई, मांडवा, तसेच भविष्यात नवी मुंबई विमानतळासाठी जलमार्गाने ये-जा करणारे स्वत:ची बोट या ठिकाणी उभी करू शकतील. हा एक प्रकारे लहान बोटींचा समुद्रातील तळ असेल.

Previous Post

कार्तिकी यात्रेसाठी एसटी महामंडळाच्या वतीने जादा १,१५० बस सोडणार

Next Post

माथेरान येथे ई-रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

admin

admin

Next Post

माथेरान येथे ई-रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION