• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर माथेफिरूचा कोयत्याने वार; उत्तर प्रदेशच्या तरुणाला अटक

admin by admin
July 7, 2025
in गुन्हेगारी, पुणे, पुणे जिल्हा
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : पुणे रेलवे स्थानकाबाहेर असणाऱ्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली असून यावेळी रेल्वे स्थानकाच्या परिसरात अनेक प्रवासी होते. प्रवाश्यांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि या माथेफिरुला अटक केली. अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव सूरज शुक्ला असे आहे.

पुणे रेल्वे स्थानकाबाहेर महात्मा गांधीजींचा पुतळा आहे. रविवारी रात्रीच्या सुमारास केशरी रंगाचा कुर्ता घालून एक तरुण आला आणि तो पुतळा असलेला चौथऱ्यावर चढला आणि त्याने पुतळ्यावर कोयत्याने वार करायला सुरुवात केली. यावेळी याठिकाणी अनेक प्रवासी होते. हा प्रकार प्रवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी रेल्वे पोलिसांना पाचारण केले. सुरज शुक्ल याने पोलीस येई पर्यंत पुतळ्याच्या छातीवर आणि पायावर कोयत्याने वार केले होते. त्याला गांधीजींचा डोकं कोयत्याने तोड्याचे होते. मात्र त्यापूर्वीच सूरजला रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतले. प्राथमिक माहितीनुसार, या माथेफिरूचा नाव सुरज शुक्ला असे आहे. सुरज मूळचा उत्तर प्रदेश येथील वाराणसीच्या आहे. तो नोकरीसाठी पुण्यात आला होता. सुरज रुद्राक्षांच्या माळा आणि धार्मिक पुस्तकं विकण्याचे काम करतो. उत्तर प्रदेशातील कुंभमेळा संपल्यानंतर तो महाराष्ट्रात मुक्कामाला आला होता. काही दिवसांपूर्वी साताऱ्यातील वाईत तो वास्तव्याला होता. त्याने अलीकडेच शहाळं फोडण्यासाठी कोयता विकत घेतला होता. तो वाईतून पुण्यात आला आणि त्याने पुतळ्यावर कोयत्याने वार केले. सुरज शुक्ला याच्या मनात महात्मा गांधी यांच्याबद्दल पूर्वीपासूनच द्वेष होता. हा द्वेष रविवारी रात्री उफाळून आला.

Previous Post

पोलीस स्टेशनमध्ये स्वतंत्र अमली पदार्थ प्रतिबंधक युनिट स्थापन करणार, मुखमंत्री फडणवीसांची घोषणा

Next Post

“पैसे नसतील, तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड”, सावकाराच्या धमकीला कंटाळून व्यावसायिकाचा गळफास

admin

admin

Next Post

“पैसे नसतील, तर तुझ्या पत्नीला माझ्या घरी आणून सोड”, सावकाराच्या धमकीला कंटाळून व्यावसायिकाचा गळफास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION