• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

‘सीएसएमटी’ स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार!

admin by admin
December 10, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
‘सीएसएमटी’ स्थानकात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारणार!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकाजवळ लवकरच छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. ते म्हणाले की, मुंबई येथील रेल्वे स्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा असावा, अशी मागणी यापूर्वीच्या अधिवेशनात आमदारांनी केली होती.

याविषयी रेल्वे मंत्र्यांनी स्वतः मला पुतळा कुठे असेल, कसा असेल याचे सादरीकरण करून दाखवले. रेल्वे मंत्र्यांनी सांगितले होते की, राज्यमंत्र्यांनी लोकसभेत याविषयीच्या प्रश्नावर दिलेले उत्तर जुन्या आराखड्याच्यानुसार होते. आता नव्या आराखड्यानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करण्यात येणार आहे. त्यानुसार त्या नव्या आराखड्याची अंतिम मान्यता घेण्यात येत आहे. नवीन आराखड्याला मान्यता मिळाल्यानंतर मुंबई रेल्वे स्थानकावर भव्य पुतळा उभा करण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Previous Post

गुटखा विक्री करणाऱ्यांवर मकोका लागू करणार, मुख्यमंत्री फडणवीसांची घोषणा

Next Post

ई-चलनच्या गैरप्रकारांना बसणार आळा! वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावला जाणार

admin

admin

Next Post
ई-चलनच्या गैरप्रकारांना बसणार आळा! वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावला जाणार

ई-चलनच्या गैरप्रकारांना बसणार आळा! वाहतूक पोलिसांना बॉडी कॅमेरा लावला जाणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION