• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुलुंडमधील कचराभूमीवर उभारणार गोल्फ खेळाचे मैदान!

admin by admin
December 11, 2025
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुलुंडमधील कचराभूमीवर उभारणार गोल्फ खेळाचे मैदान!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुलुंड येथील कचराभूमीवरील कचऱ्याचे ढीग हटवून जमीन प्राप्त करण्याचा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नसताना या मैदानावर गोल्फ खेळाचे मैदान तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांनी याबाबतची मागणी केली होती. त्यानुसार या जमिनीवर गोल्फचे मैदान तयार करता येईल का याबाबतचा व्यवहार्यता अभ्यास करण्यासाठी मुंबई महापालिकेने प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया या संस्थेला परवानगी दिली आहे.

मुंबई महापालिकेच्या मुलुंड येथील कचराभूमीची क्षमता संपल्यामुळे या कचराभूमीवर कचऱ्याचे ढीग शास्त्रोक्त पद्धतीने हटवून जमीन पुनर्प्राप्त करण्याचा प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे अद्याप ६८ टक्के काम झाले आहे. या प्रकल्पातून मिळणाऱ्या जमिनीवर गोल्फ खेळाचे मैदान सुरू करावे अशी मागणी आमदार मिहीर कोटेचा यांनी केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेने बुधवार १० डिसेंबर रोजी प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडिया (PGTI) यांना मुलुंड कचराभूमी येथे गोल्फ कोर्सचा व्यवहार्यता अभ्यासासाठी (feasibility study) परवानगी दिली आहे. स्थानिक भाजप आमदार मिहीर कोटेचा यांनी याबाबत म्हटले आहे की, गोल्फ मैदान या ठिकाणी सुरू झाल्यास मुलुंडच्या आर्थिक विकासाला चालना मिळणार असून आर्थिक विकास होण्याबरोबरच जुन्या इमारती आणि वसाहतींच्या पुनर्विकासाचाही मार्ग सुकर होणार आहे. अनेक वर्षे मुलुंड पूर्वेतील नागरिकांना या डंपिंग ग्राऊंडमुळे येणाऱ्या दुर्गंधीचा सामना करावा लागला. मुलुंड कचराभूमीवरून कचरा हटवल्यानंतर मुलुंडकरांना शुद्ध हवा मिळेल.

Previous Post

गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

Next Post

“.. अन्यथा सरकारने आम्हांला फाशी दयावी” – पिडितांची मागणी

admin

admin

Next Post
“.. अन्यथा सरकारने आम्हांला फाशी दयावी” – पिडितांची मागणी

“.. अन्यथा सरकारने आम्हांला फाशी दयावी” - पिडितांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION