• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

मंत्रालयात नोकरी लावतो सांगून बेरोजगारांना फसवणारी टोळी गजाआड

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 22, 2022
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असून लिपिक पदावर नोकरी लावून देतो अशी बतावणी करत बेरोजगार तरुणांची ७४ लाखांची फसवणूक करणाऱया चार जणांच्या टोळीच्या मुंबई गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपींमध्ये एका मंत्रालयीन शिपायाचा समावेश आहे. मंत्रालयात सचिव पदावर कामावर असल्याने त्या ओळखीवर तुमच्या नोकरीचे सहज काम करून देऊ, असे मंत्रालयात शिपाई पदावर कामावर असलेल्या सचिन डोळस व त्याचे अन्य तिघे साथीदार बेरोजगार तरुणांना सांगायचे. त्यांच्या भुलथापांना बळी पडून दहा ते बारा तरुणांनी मंत्रालयातली नोकरी पाहिजे असल्याचे सांगत त्या भामटय़ांना लाखो रुपये दिले. मात्र पैसे देऊनही नोकरीचे काम होत नसल्याचे लक्षात येताच त्या बेरोजगारांनी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखेने तपास करून तरुणांची पैसे घेऊन फसवणूक करणारा सचिन डोळस याच्यासह त्याचे साथीदार महादेव शिरवाळे, नितीन साठे आणि महेंद्र सकपाळ अशा चौघांना अटक केली. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाच्या कार्यालयात भामटय़ांनी बेरोजगार तरुणांची कागदपत्रे तपासली तसेच त्यांची मुलाखत घेतली होती. शिवाय तरुणांची जे.जे. रुग्णालयात रक्त तपासणी, एक्सरे आणि ईसीजी अशी वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती.

Previous Post

प्रत्येक जिल्ह्यात एक ऑटीझम सेंटर सुरु करा- विरोधी पक्षनेते अजित पवार यांची मागणी

Next Post

हिवाळी अधिवेशनात सहभागींसाठी ‘मराठी सिनेमा’ चे आयोजन, प्रायोगिक स्तरावर प्रशासनाकडून “मिनी थिएटर” ची उभारणी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

हिवाळी अधिवेशनात सहभागींसाठी ‘मराठी सिनेमा’ चे आयोजन, प्रायोगिक स्तरावर प्रशासनाकडून “मिनी थिएटर” ची उभारणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (34)
  • कोल्हापूर जिल्हा (13)
  • गुन्हेगारी (1,142)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (500)
  • नवी मुंबई (213)
  • नागपूर (116)
  • नाशिक (87)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,067)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,170)
  • मुंबई (3,567)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (283)
  • रायगड (62)
  • राष्ट्रीय (563)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (213)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION