• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

पुण्यात माथाडीच्या नावाखाली लूटमार करणारी टोळी जेरबंद

माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
July 12, 2023
in पुणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पिंपरी : माथाडीच्या नावाखाली लूटमार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. रमाकांत ऊर्फ बबलू राजेंद्र जोगदंड (वय ३०, रा. वाकड), समीर ऊर्फ बबलू नझीर शेख (वय ३३, रा. काळेवाडी), मयूर बाळासाहेब सरोदे (वय २३) आणि करण सदाफळ चव्हाण (वय २४, दोघेही रा. पुनावळे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अनिकेत रवींद्र वाडिया (वय २४, रा. शिवाजीनगर, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

आरोपी जोगदंड आणि त्यांच्या साथीदारांनी माथाडी कामगार संघटनेचा अध्यक्ष असून, माझ्या परवानगीशिवाय येथे कामगार कसे ठेवले, कसे काम करत आहात असे म्हणत फिर्यादी अनिकेत याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. घड्याळ, अंगठी जबदरस्तीने काढून नेली. आरोपी जोगदंड, शेख हे दोघे वाशी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून त्यांना अटक केले. आरोपी जोगदंड हा सराईत असून, माथाडी ट्रान्सपोर्ट सुरक्षारक्षक जनरल कामगार युनियनचा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष आहे. दुसऱ्या एका कारवाईत सुरेश बाबूराव बनसोडे (वय ३७, रा. रहाटणी) याला अटक केली आहे. त्याने दहा हजारांची खंडणी मागत ट्रकची काच फोडली होती. तो माथाडी जनरल कामगार युनियन ट्रान्सपोर्टचा पिंपरी-चिंचवड सचिव असल्याचे सांगत लूटमार करत होता.

Previous Post

मोक्का’तील फरार इराणी गुंड; ठाणे, मुंबई जिल्ह्यात १०० गुन्हे केलेला आरोपी अटकेत

Next Post

अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय; बाप-बेट्याची विकेट घेऊन अश्विनने रचला इतिहास

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अशी कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय; बाप-बेट्याची विकेट घेऊन अश्विनने रचला इतिहास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION