• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने सहा लाखांचे दागिने घेऊन ज्योतिषी फरार

तू मेहनत घेतोस मात्र तुझ्या आयुष्यात बरकत येत नाही. तुला ईडापिडा सतावत आहे, असे या ज्योतिष्याने सांगितले होते. त्याच्या या बोलण्याला दाम्पत्य भुलले अन्...

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 13, 2024
in गुन्हेगारी, मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : दिवस-रात्र मेहनत करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या पालिकेतील एका कंत्राटी कामगाराला एक ज्योतिषी भेटला. हात पाहिल्यावर, ‘तुला ईडापिडा सतावत असून बरकतीसाठी तीन पूजा कर’ असा सल्ला त्याने दिला. घरी येऊन दोन पूजा केल्या आणि तिसऱ्या पूजेला हा ज्योतिषी कामगाराकडचे सहा लाखांचे दागिने घेऊन फरार झाला. अँटॉप हिल येथे वास्तव्यास असलेला मंगेश पालिकेत कंत्राटी कामगार म्हणून नोकरी करतो. मुलींसाठी दुकानावर खाऊ आणायला गेला असताना त्याला एक दाम्पत्य भेटले. त्यांनी आपण हात पाहून भविष्य सांगत असल्याचे मंगेशला सांगितले. यासाठी किती खर्च येईल अशी विचारणा मंगेशने केली. केवळ ३० रुपयांत तुझे भविष्य सांगतो, असे हे दोघे म्हणाले. फक्त ३० रुपयांत भविष्य जाणून घेण्याची संधी असल्याने मंगेशने होकार दिला. दोघांनाही घेऊन मंगेश घरी गेला. ज्योतिषाने मंगेशचा हात पाहिला आणि ‘तू मेहनत घेतोस मात्र तुझ्या आयुष्यात बरकत येत नाही. तुला ईडापिडा सतावत आहे’ असे या ज्योतिष्याने सांगितले. ईडापिडा घालविण्यासाठी काय करावे लागेल अशी विचारणा मंगेश याने करताच, यासाठी पूजा घालावी लागेल आणि त्यासाठी दीड हजार रुपये खर्च येईल, असे त्याने सांगितले. मंगेश याने पूजा करण्याची तयारी दर्शवली आणि पूजा करण्यास दीड हजार रुपये दिले. ही पूजा एकदाच नसून तीनदा घालावी लागेल, असे या दाम्पत्याने सांगितले.

दोनच दिवसांनी भविष्य सांगणारा आणि त्याच्याबरोबर असलेली महिला घरी आली त्यांनी पूजा अर्चा केली आणि निघून गेले. दुसऱ्यांदा देखील त्यांनी तेच केले आणि तिसऱ्यांदा महिला न येता ज्योतिषी एकटाच आला. त्याने पूजा सुरू केली आणि मंगेशला, ‘तू या पूजेच्या वेळी घरात थांबू नकोस’ असे सांगितले. त्यानुसार मंगेश इमारतीखाली जाऊन उभा राहिला. ही संधी साधत ज्योतिषाने मंगेशच्या पत्नीला घरातील सर्व दागिने आणण्यास सांगून ते पूजेजवळ ठेवले. कपड्याचे एक गाठोडे केले आणि त्यामध्ये हे दागिने बांधले. ‘नऊ दिवसांनी हे गाठोडे उघडा, तुमची भरभराट होईल’ असे तो म्हणाला. या पूजेनंतर ज्योतिषाने सांगितल्याप्रमाणे मंगेश आणि त्याची पत्नी मंदिरात जाऊन आली. मंगेशने पत्नीला गाठोड्याबाबत विचारला असता त्यामध्ये दागिने बांधून ठेवले असल्याचे ती म्हणाली. मंगेशला संशय आल्याने त्या गाठोडे उघडून पहिले असता आतमध्ये दागिने नव्हते. ज्योतिषाला फोन लावला असता त्याचा मोबाइल बंद येत होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने पती-पत्नी दोघांनीही कपाळावर हात मारुन घेतला. मंगेशने याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार केली.

Previous Post

अनधिकृत बांधकामांवर १५ एप्रिल पासून पुन्हा कारवाई सुरू होणार – आयुक्त सौरभ राव

Next Post

महापालिकेने बेजबाबदार व्यावसायिकांना धाडल्या नोटिसा; इमारतींत अग्निसुरक्षा ‘रामभरोसे’

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महापालिकेने बेजबाबदार व्यावसायिकांना धाडल्या नोटिसा; इमारतींत अग्निसुरक्षा ‘रामभरोसे’

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION