• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

एमएमओपीएलकडून नवीन तिकिट सेवा कार्यान्वित; मनगटी तिकिटाचा ‘मेट्रो १’मधील प्रवासासाठी पर्याय

‘घाटकोपर - अंधेरी - वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई - तिकीट घेण्याची, मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून ‘मेट्रो १’मधून प्रवास करता येणार आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
April 11, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : ‘घाटकोपर – अंधेरी – वर्सोवा मेट्रो १’ मार्गिकेवरून प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई – तिकीट घेण्याची, मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅन करण्याची गरज नाही. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून ‘मेट्रो १ ’मधून प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ‘मेट्रो १ ’मधून प्रवास करण्यासाठी अनोखी मनगटावरील पट्टयाची तिकिट सेवा सेवेत दाखल केली आहे. हा पट्टा मेट्रो स्थानकावर स्कॅन करून प्रवाशांना प्रवास करता येईल. मेट्रो १ मार्गिकेवरील प्रवास सुकर, सोपा व्हावा यासाठी एमएमओपीएलकडून विविध सेवा पुरविल्या जात आहेत. ई तिकीट, व्हॉट्सअप तिकिट, विविध प्रकारच्या पासचा यात समावेश आहे. प्रवाशांना रांगेत उभे राहावे लागू नये, तिकिट काढण्यात त्यांचा वेळ जाऊ नये यासाठी नवनवीन सेवा एमएमओपीएलकडून दिल्या जात आहेत. आता त्यात मनगटावरील बॅण्डची भर पडली आहे. घड्याळाप्रमाणे मनगटावरील बँड स्कॅन करून आता प्रवाशांना प्रवास करता येणार आहे. मेट्रो १ मार्गिकेवरील सर्व स्थानकांवर या बॅण्ड विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. हा पट्टा २०० रुपयांना उपलब्ध असून सोयीनुसार रिचार्ज करून त्याचा प्रवाशांना वापर करता येणार आहे. तसेच त्याला बॅटरीची गरज नाही, तो जलरोधक आणि टिकाऊ आहे.

त्यामुळे पावसाळ्यातही तो वापरता येईल. हा पट्टा धुता येतो, स्वच्छ करता येतो. यामुळे त्वचेला कोणतीही इजा होणार नसल्याचा दावाही करण्यात आला आहे. एमएमओपीएलने बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीच्या सहकार्याने मनगटावरील बॅण्डची संकल्पना पुढे आणून प्रत्यक्षात उतरवली आहे. सिलिकॉनचा वापर करून तयार करण्यात आलेल्या या बॅण्डचा वापर करणे अगदी सोपे आहे. त्यामुळे या सेवेला चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास एमएमओपीएलकडून व्यक्त केला जात आहे.

Previous Post

१०० हून अधिक वाहनांची अंधेरी आरटीओ’मध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे नोंदणी; परिवहन विभागात घोटाळा

Next Post

तृतीयपंथींवर पुणे पोलिसांकडून निर्बंध लागू; यापुढे सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तृतीयपंथींवर पुणे पोलिसांकडून निर्बंध लागू; यापुढे सिग्नलवर पैसे मागता येणार नाहीत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION