• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

१० लाखांची गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या भावाकडे १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा-१ मधील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 29, 2024
in गुन्हेगारी, ठाणे
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

भाईंदर : एका आरोपीला जामीन मिळवून देण्यासाठी त्याच्या भावाकडे १० लाखांची लाच मागितल्याप्रकरणी गुन्हे शाखा-१ मधील सहाय्यक पोलीस निरीक्षकावर काशिमीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कैलास टोकळे असे या लाचखोर पोलिसाचे नाव आहे. ठाण्याच्या लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी हे गृहरक्षक दलात कार्यरत असून भाईंदर येथे राहतात. फिर्यादीच्या भावाला फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखा १ च्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास टोकळे (४१) यांच्याकडे होते. या प्रकरणात फिर्यादीच्या भावाला जामीन मिळवून देण्यासाठी तसेच कागदपत्रे आरोपीच्या बाजूने तयार करण्यासाठी टोकळे यांनी १० लाखांच्या लाचेची मागणी केली होती. याबाबत तक्रारदाराने ठाण्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार सापळा लावून लाच मागितल्याचे संभाषण रेकॉर्ड करण्यात आले होते. मात्र लाचेच्या रक्कम स्विकारणाच्या वेळी टोकळे यांना संशय आल्याने ते आले नव्हते. मात्र लाच मागितल्याचा पुराव्याच्या आधारे काशिमिरा पोलीस ठाण्यात टोकळे यांच्या विरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या अधिनियम १९८८ ( संशोधन २०१८) च्या कलम ७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती ठाणे लाचलुचपत प्रतिंबधक विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन थोरात यांनी दिली.

Previous Post

शेअर कॅबच्या मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी भाड्यात वाढ होणार

Next Post

मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस; ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबई महानगरपालिकेची थकबाकीदारांना नोटीस; ३७५ कोटी रुपये मालमत्ता कर मेट्रोच्या कंत्राटदारांनी थकवला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION