• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

५१४६ बेशिस्त चालकांना ठोठावला दंड; मुंबई वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईमध्ये होळी आणि धुलिवंदनसाठी पोलिस ठाण्यांसह वाहतूक पोलिसांनी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 26, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी पोलिस ठाण्यांसह वाहतूक पोलिसांनी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये, यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले. मात्र दिवसभरात होळी, धुळवडीत बेशिस्तपणे वाहने चालवून वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर मुंबई वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. यात ट्रिपल सीट दुचाकी चालवणाऱ्या ४२८ वाहन चालक, तसेच १२४ दारुड्या चालकांचा समावेश असून विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या ४५९४ जणांवर कारवाई करण्यात आली. ही आकडेवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत ची आहे.

मुंबईत होळी आणि धुळवड या सणांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. या सणांच्या दिवशी अनेक जण मद्यपान करून वाहने चालवत असतात आणि अपघातांना निमंत्रण देखील देत असतात. याच सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांसोबतच मुंबई वाहतूक पोलिसांनी मुंबईमध्ये होळी आणि धुळवडीसाठी अपघात, कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊन सणांच्या उत्साहाला गालबोट लागू नये यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी, बंदोबस्त ठेवल्याचं पाहायला मिळाले.

Previous Post

मुंबई महानगरपालिकेचा इशारा; मालमत्ता कर न भरणाऱ्या मोठ्या थकबाकीदारांवर करणार कारवाई

Next Post

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी रचला सापळारचून केली अटक

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांना पोलिसांनी रचला सापळारचून केली अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION