• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

१५७ कोटी रुपये दंड पश्चिम रेल्वेतून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून केला वसूल

पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल, वातानुकूलित लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरू केली आहे.

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
March 9, 2024
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : पश्चिम रेल्वे प्रशासनाने लोकल, वातानुकूलित लोकल, लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्यामधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची धरपकड सुरू केली आहे. पश्चिम रेल्वेवर एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ या काळात सुमारे २५ लाख विनातिकीट प्रवाशांची धरपकड करण्यात आली असून त्यांच्याकडून १५७ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला.

लोकलमध्ये विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची गर्दी वाढल्याने तिकीटधारक प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेकडून प्रत्येक स्थानकात दररोज तिकीट तपासणी करण्यात येत आहे. तसेच अनेक मोहिमा राबवून विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात येत आहे. या मोहिमेत सुमारे २५ लाख विनातिकीट प्रवाशांना पकडण्यात आले. फेब्रुवारी २०२४ मध्ये आरक्षित न केलेल्या सामानासह विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करून १५.६२ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. याच कालावधीत पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात एक लाख दोन हजार विनातिकीट प्रवाशांना पकडून त्यांच्याकडून सुमारे ४.५५ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. वातानुकूलित लोकलमधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या ५६ हजार ४०० प्रवाशांवर कारवाई करून १.८८ कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षीच्या तुलनेत या दंड वसुलीत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Previous Post

चौथे महिला धोरण अंमलात आल्याने राज्यातील महिला शक्तीला नवी ऊर्जा – उपमुख्यमंत्री अजित पवार

Next Post

१७ मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेची जाहीर सभा, सभेला सरकारची परवानगी

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

१७ मार्चला शिवाजी पार्कवर भारत जोडो न्याय यात्रेची जाहीर सभा, सभेला सरकारची परवानगी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,198)
  • मुंबई (3,585)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION